Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : दारु पिताना चकना मागितला म्हणून खून करणाऱ्या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 16 July 2023, 18:45

Pune News पुणे : दारु पिताना चकना मागितला म्हणून अनोळखी व्यक्तीचा खून करणाऱ्या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. (Pune News) तर खून झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. (Pune News)

 

केतन शाम टेमकर (वय १९), ओंकार लक्ष्मण सणस (वय २२, दोघे रा. राजीव गांधीनगर, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी भागातील सरगम चाळ परिसरातील मोकळ्या जागेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. खून झालेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. मात्र बिबवेवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु केला होता.

सदर गुन्ह्याचा अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक संजय आदलिंग बिबवेवाडी भागात गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी टेमकर व सणस यांनी एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून दोघांना मोठ्या शिताफीने पकडले.

दरम्यान, पोलीसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी सरगम चाळीच्या परिसरात एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली. दारू पिताना एका अनोळखी व्यक्तीने चकना मागितला होता. चकना न दिल्याने वादावादी झाली. त्यानंतर चकना मागणाऱ्या व्यक्तीला मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड घातला, असे टेमकर, सणस यांनी पोलिसांना सांगितले.

ही कारवाई बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, संजय आदलिंग, शैलेश आलाटे, संतोष जाधव, सतीश मोरे, शिवाजी येवले, तानाजी सागर यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

Selfi : सेल्फिचा नादच वाईट..! एकाला वाचवण्याच्या नादात चौघांचा एकाचवेळी मृत्यू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.