Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : सराईत चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; ११ लाखाचे सोन्याचे दागिने जप्त, चोरट्यावर घरफोडीचे ८० गुन्हे दाखल असल्याचे उघड ..

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 27 April 2023, 18:08

Pune Crime पुणे : पुणे शहरातील विविध ठिकाणी रात्रीच नव्हे तर भरदिवसा घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिक त्रासले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर अशा चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान होते.

 

आता अखेर पोलिसांनी धडक कारवाई करत घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखा युनिट ३ च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून २०० ग्रॅम वजनाचे सुमारे ११ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

जयवंत उर्फ जेडी गवर्धन गायकवाड (वय ३४) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे जेडीवर पुणे शहर परिसरात केलेल्या घरफोडीचे ८० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

८० पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस…!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडी मंगळवारी पुण्यातील भूमकर चौकात घरफोडीच्या साहित्यासह असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून जेडीला अटक केली. यावेळी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्यावर जवळपास ८० पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले. तसेच त्याच्याकडून सांगवी, सिंहगड रोड, दळेगाव दाभाडे परिसरात चोरी केलेले २०० ग्रॅम वजनाचे सुमारे ११ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

 

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pune Crime : सावधान! तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणारी टोळी सक्रीय ; तब्बल साडे पाच लाखाला घातला गंडा

Pune News : पुणेकरांना दिलासा ! पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Pune Crime : पतीनेच काढले  क्षणाचे व्हिडीओ अन नातेवाईकांना दाखविण्याची पत्नीला दिली धमकी

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

"Dada passed away while serving..." Sunetra Pawar's "emotional" speech in Baramati; Tributes paid at Ajitdada's memorial site

‘”सेवा करता करता दादा गेले…” बारामतीत सुनेत्रा पवारांची “भावनिक” साद; अजितदादांच्या स्मृतिस्थळावर वाहिली श्रद्धांजली

Sunday, 12 April 2026, 18:44
crime

crime : आधी फोन करून बोलावले, मग वडिलांसमोरच गाडीत कोंबले! पैशांच्या वादातून थरार..अपहरण प्रकरणाचा पोलिसांनी लावला छडा

Sunday, 12 April 2026, 18:19

मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला अल्टिमेटम! “गुन्हे मागे घ्या, नाहीतर सर्वात मोठं आंदोलन उभं करू”

Sunday, 12 April 2026, 18:07

पुणे पोलिसांचा “स्मार्ट” फॉर्म्युला! आता AI नोंदवणार FIR; ४ तासांचे काम अवघ्या ३० मिनिटांत होणार

Sunday, 12 April 2026, 17:51

सासवड-जेजुरी रस्त्यावर अज्ञात कारच्या धडकेत खळद येथील व्यक्तीचा मृत्यू; धडक देऊन कार चालक फरार

Sunday, 12 April 2026, 17:21
Yawat

Yawat : यवत-राहू मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचा (आरओबी) मार्ग मोकळा

Sunday, 12 April 2026, 17:19
Next Post

Crime : निगडी येथे लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला १५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.