Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवऱ्याला सोडून वॉचमनशी प्रेम करणे विवाहितेला बेतले जीवाशी…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 16 February 2023, 11:32

मुंबई : नवऱ्याला सोडून वॉचमनशी प्रेम करणे विवाहितेला आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना कोपरखैरणे येथे उघडकीस आली आहे. मृत महिलेने लग्नासाठी तगादा लावल्याने तिची हत्या करणाऱ्या प्रियकराला मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

 

राजकुमार पाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरखैरणेतील खाडी किनाऱ्यालगतच्या झुडपामध्ये रविवारी (ता.१२) सायंकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. अज्ञात व्यक्तीने ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली होती. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह खाडीमध्ये ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या संदर्भात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर पोलिसांच्या तपासाला यश आले असून नवी मुंबई पोलिसांनी ४८ तासांच्या आत आरोपीचा शोध घेऊन अटक केली आहे.

दरम्यान, मृत महिला मानखुर्द येथे राहणारी असून तिचे लग्न झाले आहे. सदर महिला ही जुईनगर येथे एका सोसायटी मध्ये कामाला येत होती. तेव्हा तेथे काम करणाऱ्या राजकुमार पाल याच्याबरोबर तिचे प्रेम सबंध होते. ती सतत त्याला लग्नाचा तगादा लावत असल्याने आरोपी राजकुमार पाल याने तिची हत्या करून मृतदेह खाडीकिनारी टाकल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ऑफिसमध्ये हिजाब आणि नमाजची सक्ती! लैंगिक शोषणासोबतच धर्मांतर; एसआयटी तपासात मोठे खुलासे आले समोर

Friday, 10 April 2026, 8:40

“हे आताच थांबलं पाहिजे!” होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प पुन्हा कडाडले; इराणला दिला शेवटचा इशारा

Friday, 10 April 2026, 8:27

10 वी नापास ते भोंदू ‘कॅप्टन’! वयाच्या 20 व्या वर्षीच सुरू झाले होते काळे कारनामे; अशोक खरात उर्फ लक्ष्मणचा जुना इतिहास समोर

Friday, 10 April 2026, 8:19

लेकाचा गळा दाबतांना पाझर फुटलं नाही! प्रियकर राम कजेवाडसाठी आई बसरीन शेखने केली पोटच्या गोळ्याची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Friday, 10 April 2026, 8:11

गरीबांची ‘जीवनदायिनी’ आता हायटेक! मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना आता ‘फुल्ल डिजिटल’, 7 एप्रिलपासून जुनी पद्धत कायमची बंद

Friday, 10 April 2026, 7:54

Pune weather: आज पुण्यात निरभ्र आकाश आणि कडक ऊन; पहा हवामान अंदाज

Friday, 10 April 2026, 7:39
Next Post

नगरमध्ये लग्नसमारंभात कर्डिले आणि सातपुतेंच्या चिरंजीवांमध्ये एकमेकांना खुन्नस देत तुफान राडा ; अक्षय कर्डिलेसह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.