Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime : लग्न अवघ्या 5 दिवसांवर, पण ‘त्या’ एका मेसेजनंतर तीने सर्व संपलं! दरीत उडी मारून तरुण शिक्षिकेची आत्महत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 February 2026, 22:04
Crime

photo- ai

Crime : ज्या घरात अवघ्या 5 दिवसांनंतर सनई-चौघडे वाजणार होते, लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण होते, तिथे आज काळीज पिळवटून टाकणारा टाहो फोडला जात आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या 28 वर्षीय शिक्षिका प्रीती संजू सिंग यांनी प्रबळगडाच्या खोल दरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या भावाला धाडलेला शेवटचा ‘Goodbye’ हा मेसेज आता त्यांच्या कुटुंबासाठी जन्मभराची जखम ठरला आहे.

 

नेमकं काय घडलं?

मूळच्या बिहारच्या असलेल्या प्रीती सिंग सध्या कोपरखैरणे Sector 12 येथे वास्तव्यास होत्या. येत्या 3 मार्च रोजी त्यांचा विवाह होणार होता. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली असतानाच, घरगुती वादातून रागाच्या भरात त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बुधवारी त्या पनवेलमधील माची प्रबळगड येथे पोहोचल्या आणि गडाच्या कड्यावरून थेट दरीत झेप घेतली.

धोकादायक शोधमोहीम

प्रबळगड हा भाग अत्यंत दुर्गम आणि निसरडा मानला जातो. घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली. माहिती देणाऱ्याचा संपर्क तुटल्याने सुरुवातीला अंधारात चाचपडणाऱ्या पोलिसांनी दोरीच्या साहाय्याने जीव धोक्यात घालून खोल दरीत उतरण्याचा निर्णय घेतला. घनदाट जंगल आणि कड्याच्या धोकादायक भागात शोध घेतल्यावर प्रीती यांचा मृतदेह हाती लागला. पोलिसांनी आणि माचीवरील तरुणांनी दाखवलेल्या धैर्यामुळेच हा मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Politics

Politics : पार्थ पवारांना लॉटरी, शरद पवारांना 'चेकमेट'? पुतण्याने काकांसमोर उभं केलं मोठं आव्हान.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.