Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

”लकी ड्रॉ” कूपन घेत असाल तर सावधान! लकी ड्रॉ चे कूपन विकण्याच्या बहाण्याने जेष्ठ दाम्पत्याचे हात-पाय बांधून चोरट्यांनी घरातील अडीच लाखाच्या दागिन्यांवर मारला डल्ला ; आंबेगाव तालुक्यातील जाधवमळा येथील घटना….!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 February 2023, 11:03

पुणे : लकी ड्रॉ चे कूपन विकण्याच्या बहाण्याने जेष्ठ दाम्पत्याचे हात-पाय बांधून तीन चोरट्यांनी घरातील अडीच लाखाच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना जाधवमळा (ता. आंबेगाव) येथे नुकतीच उघडकीस आली आहे.

 

गोविंद भगवंत जाधव (वय-७७) व नंदा गोविंद जाधव (वय-७०) असे हात-पाय बांधलेल्या जेष्ठ दाम्पत्यांचे नाव आहे. याप्रकरणी दाम्पत्याने पारगाव फॅक्टरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधवमळा येथील पोंदेवाडी रोडवर गोविंद जाधव यांचे घर आहे. त्यांच्या जवळपास दुसरे कोणाचेही घर नाही. गोविंद जाधव आणि त्यांची पत्नी नंदा हे एकटेच घरात राहतात. तर त्यांची मुले व नातवंडे गावाबाहेर आहेत.

दरम्यान, जाधव यांच्या घरी दोन तरुण लकी ड्रॉ कूपन विकण्याच्या बहाण्याने आले होते. त्या दोघांशिवाय घरात दुसरे कोणी आले नसल्याचे त्यांनी घर तपासले असावे. चोरट्यांनी घराच्या दरवाजाला लाथ मारून आत प्रवेश केला. आणि चोरट्यांनी जेष्ठ दाम्पत्याचे हात-पाय बांधले.

त्यानंतर चोरट्यांनी जाधव यांच्या हातातून दीड तोळे वजनाची सोन्याची अंगठी व दुसरी अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी व नंदा जाधव यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे दोन सोन्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी व अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे कर्णफुल, नथ आणि पाच हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ऑफिसमध्ये हिजाब आणि नमाजची सक्ती! लैंगिक शोषणासोबतच धर्मांतर; एसआयटी तपासात मोठे खुलासे आले समोर

Friday, 10 April 2026, 8:40

“हे आताच थांबलं पाहिजे!” होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प पुन्हा कडाडले; इराणला दिला शेवटचा इशारा

Friday, 10 April 2026, 8:27

10 वी नापास ते भोंदू ‘कॅप्टन’! वयाच्या 20 व्या वर्षीच सुरू झाले होते काळे कारनामे; अशोक खरात उर्फ लक्ष्मणचा जुना इतिहास समोर

Friday, 10 April 2026, 8:19

लेकाचा गळा दाबतांना पाझर फुटलं नाही! प्रियकर राम कजेवाडसाठी आई बसरीन शेखने केली पोटच्या गोळ्याची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Friday, 10 April 2026, 8:11

गरीबांची ‘जीवनदायिनी’ आता हायटेक! मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना आता ‘फुल्ल डिजिटल’, 7 एप्रिलपासून जुनी पद्धत कायमची बंद

Friday, 10 April 2026, 7:54

Pune weather: आज पुण्यात निरभ्र आकाश आणि कडक ऊन; पहा हवामान अंदाज

Friday, 10 April 2026, 7:39
Next Post

छपाईसाठी कागद नसल्याने विद्यार्थ्यांना मिळेनात प्रमाणपत्र ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अजब कारभार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.