पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा काढली अट्टल गुन्हेगारांची वरात; एक हजार गुन्हेगार एका रांगेत चिडीचूप उभे!
पुणे: येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस चांगलेच ऍक्शनमोडमध्ये आले आहेत. शहरातील अट्टल गुन्हेगारांची पुन्हा एकदा वरात काढण्यास सुरुवात केली...









