Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Poco M7 5G सह iQOO Neo 10R स्मार्टफोन लवकरच केले जाणार लाँच; फीचर्सही जबरदस्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 2 March 2025, 8:30
Poco M7 5G ready to launch in India

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स लाँच केले जात आहेत. त्यात आता मार्च महिन्यात भारतात अनेक बेस्ट स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. Poco, Samsung सारखे स्मार्टफोन मार्च 2025 मध्ये लाँच होऊ शकतात. या महिन्यात अनेक मोठ्या कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

बजेटपासून ते प्रीमियम स्मार्टफोन आणले जाणार आहेत. Poco M7 5G, iQOO 11, Nothing 4 आणि Xiaomi 2 येत्या काही दिवसांत लाँच केले जाऊ शकतात. Poco M7 5G या स्मार्टफोनमध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. Poco M7 5G स्मार्टफोन मार्चच्या सुरुवातीलाच लाँच केला जाऊ शकतो. हा फोन 3 मार्च 2025 रोजी भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. Poco चा नवीन आगामी एम-सीरीज स्मार्टफोन परवडणाऱ्या किंमतीत येणार आहे.

Poco M7 5G स्मार्टफोन भारतात सुमारे 10000 आणि 12000 रुपयांच्या किमतीत आणला जाण्याची शक्यता आहे. Poco ने त्याच्या अधिकृत X हँडलवर Poco M7 लाँच केले आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि कर्व्ह कॅमेरा मॉड्यूल दिले जाऊ शकते. तसेच iQOO Neo 10R हा देखील बेस्ट असा पर्याय आहे. या फोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 SoC प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोनला 80W फास्ट चार्जिंगसह 6400mAh बॅटरी सपोर्ट दिला जाऊ शकतो.

या फोनमध्ये 144 Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंच 1.5K AMOLED डिस्प्ले पॅनेल असू शकतो. कॅमेरासाठी, डिव्हाईसला 50MP प्रायमरी शूटर आणि OIS सह 8MP अल्ट्रावाइड सेन्सर दिले जाऊ शकते. तर सेल्फीसाठी डिव्हाईसमध्ये 32MP फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नाशिक हादरलं! पोलिसाचा शिक्षिकेवर अत्याचार, प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी अन…

Saturday, 17 May 2025, 15:52

Parali Crime: युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल…

Saturday, 17 May 2025, 15:47

तुळजापूर ड्रग्स प्रकरण : ‘या ‘भाजप नेत्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Saturday, 17 May 2025, 15:18

Breaking News : पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Saturday, 17 May 2025, 13:32

उजनी धरण विषारी पाण्याच्या विळख्यात, धरणाकाठचे नागरिक आजाराने त्रस्त ; जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा दावा

Saturday, 17 May 2025, 13:18

पिंपरी महापालिकेची कारवाई ; तब्बल 36 अनाधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवला

Saturday, 17 May 2025, 12:32
Next Post
talathi and agent arrested for taking bribe in

इंदापूरमध्ये शेतकऱ्याकडून २५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी महसूल सहाय्यकाला अटक

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.