Wednesday, May 14, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आता WhatsApp च्या माध्यमातून भरता येणार बिल; कंपनीकडून UPI Lite ची तयारी सुरु

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 February 2025, 8:00
people can Pay bill through WhatsApp

नवी दिल्ली : सध्या WhatsApp, Meta, X आणि इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. त्यात WhatsApp चा युजर मोठा आहे. असे असताना कंपनीकडूनही आपल्या युजर्सना अनेक बेस्ट असे फीचर्स देण्याचा प्रयत्न असतो. त्यात आता WhatsApp कडून UPI Lite आणण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

UPI Lite च्या माध्यमातून युजर्सना बिल पेमेंटचा पर्याय मिळू शकतो. याचा अर्थ असा की, लवकरच तुम्ही WhatsApp च्या मदतीने बिल पेमेंट करू शकता. हे फीचर गुगल पे, फोन पे सारख्या प्लॅटफॉर्मप्रमाणे दिले जाणार आहे. एका नवीन अहवालनुसार, WhatsApp लवकरच UPI Lite पेमेंट पर्याय आणू शकतो. WhatsApp UPI Lite बद्दल माहिती समोर आली आहे. हे UPI Lite शी संबंधित कोड स्ट्रिंग्स WhatsApp च्या v2.25.5.17 बीटा व्हर्जनमध्ये आढळून आले आहे. सध्या हे फीचर ट्रायल बेसवर आहे. सॅमसंग वॉलेट, PhonePe, GPay सारख्या इतर प्लॅटफॉर्मप्रमाणे WhatsApp देखील त्याचा एक भाग बनू शकते, असे म्हटले जात आहे.

व्हॉट्सॲप UPI Lite पेमेंट सर्व्हर व्यस्त असताना देखील काम करेल, असे सांगण्यात येत आहे. युजर्सना लवकरच PIN-Free पेमेंटचा पर्याय मिळू शकणार आहे. UPI Lite फक्त मुख्य डिव्हाईसेसवर काम करणार आहे. म्हणजेच ते लिंक केलेल्या उपकरणांवर उपलब्ध होणार नाही, अशीही माहिती समोर येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या खूनातील 5 आरोपींना अटक; वडमुखवाडी येथे घडली होती घटना

Tuesday, 13 May 2025, 22:54

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमी सीबीएसई शाळेचा यावर्षीही 100 टक्के निकाल

Tuesday, 13 May 2025, 22:10

 पुण्याला अवकळी पावसाने झोडपले ! तासाभरात रस्त्यावर पाणीच पाणी, महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 13 May 2025, 21:09

खळबळजनक..! लग्न तोंडावर आले असताना काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता; अमरावती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

Tuesday, 13 May 2025, 20:22
Animal Husbandry department officers transfer by counselling Maharashtra

पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आता समुपदेशनाने; मंत्री पंकजा मुंडे यांचा ऐतिहासिक निर्णय

Tuesday, 13 May 2025, 19:57
unseasonal rain in bhor and khed pune

भोर, खेडमध्ये अवकाळीचा जोरदार तडाका; उन्हाळ्यात भीमा नदीला पूर

Tuesday, 13 May 2025, 19:50
Next Post

Horoscope Today : आज शुक्रवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.