नवी दिल्ली : सध्या विविध कंपन्यांकडून स्मार्टवॉच आणले जात आहेत. त्यात काही स्मार्टवॉचच्या किमतीही जास्त आहेत. असे असताना आता तुम्हाला फ्लिपकार्टवर तब्बल 83 टक्के डिस्काउंटवर boAt Storm call 3 हा स्मार्टवॉच मिळत आहे. तुम्हाला या स्मार्टवॉचमध्ये 1.83″ HD डिस्प्ले मिळत आहे. या स्मार्टवॉचसोबत BT कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे.
boAt चा हा स्मार्टवॉच फ्लिपकार्टवर 83 टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. त्यानंतर या स्मार्टवॉचची किंमत 1399 रुपयांवर आली आहे. या स्मार्टवॉचमध्ये इनबिल्ट स्पीकर आणि माईकसह ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला यामध्ये 150+ पेक्षा जास्त वॉच फेस मिळतील. तसेच डिस्काउंटनंतर, तुम्हाला Flipkart वर 2199 रुपयांमध्ये Noise Icon 4 स्मार्टवॉच मिळेल. या स्मार्टवॉचमध्ये 1.96″ AMOLED डिस्प्ले आहे.
तुम्हाला या वॉचमध्ये 7 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळू शकणार आहे. तुम्हाला यामध्ये BT कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. Fastrack चा हा स्मार्टवॉच IP67 रेटिंगसह येतो. या स्मार्टवॉचमध्ये 85+ स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. याशिवाय, हे AI व्हॉईस असिस्टन्सला देखील सपोर्ट करतो. या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला बीटी कॉलिंगची सुविधा मिळेल. हे वॉच तुम्ही Amazon वरून 50 टक्के डिस्काउंटनंतर फक्त 1,399 रुपयांना खरेदी करू शकता.
2 इंचचा HD डिस्प्ले
या स्मार्टवॉचचा डिस्प्ले 2 इंच HD मिळत आहे. या वॉचमध्ये तुम्ही 18 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप घेऊ शकता. या मेटल बिल्ट स्मार्टवॉचमध्ये 200 पेक्षा जास्त वॉचफेस आहेत. हे स्मार्टवॉच अनेक हेल्थ ट्रॅकिंग फीचर्सने परिपूर्ण असे आहे.