‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मण’; राहुल सोलापूरकरांचे वाद्ग्रस्त विधान, आंबेडकरी संघटना आक्रमक
पुणे : अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट ...