‘तू कोणाबरोबर कोठे गेली होतीस?’ पत्नीला एवढंच विचारलं; त्यानंतर महिलेने थेट माहेर गाठले; पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या पतीस सासरच्यांनी दिला चांगलाच प्रसाद
सांगली: माहेरी गेलेल्या पत्नीस आणण्यासाठी गेलेल्या पतीस पत्नीसह सासरा आणि मेहुण्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या वेळी मेहुण्याने त्याच्या हातावर ...