‘वन नेशन, वन टॅक्स’ धोरणाप्रमाणेच देशभरात ‘वन नेशन, वन रेडझोन हद्द’ धोरण लागू करा, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची लोकसभेत मागणी..!
पुणे : 'वन नेशन, वन टॅक्स' धोरणाप्रमाणेच देशभरात 'वन नेशन, वन (सेफ्टी नॉर्म्स) रेडझोन हद्द' धोरण लागू करा, अशी मागणी ...