व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Pune Porsche Accident

पुणे पोलीस आयुक्तांची चौकशी करा: अंबादास दानवेंची मागणी; फडणवीस म्हणाले..

मुंबई : विऱोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत पुण्यातील पोर्श अपघाताचा मुद्दा उपस्थित केला, तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार ...

विशाल अग्रवालचा पाय आणखी खोलात; ७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात येरवडा कारागृहात असलेला विशाल अग्रवाल याचा पाय आणखी खोलात गेला आहे. बावधन (खु) परिसरातील ...

Pune Car Accident: अपघातावेळी पोर्शे गाडीचा ब्रेक मारला तेव्हा गाडीचा स्पीड 110 किमी होता; फडणवीसांकडूंन माहिती

पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरण राज्यात आणि देशात गाजले होते. प्रकरणाबाबत राज्याचे गृहमंत्री ...

पोर्शे कार अपघातातील मृत मुलांच्या पालकांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट; मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 10 लाखांची मदत

पुणे : कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातानंतर राज्यात संतप्त पडसाद उमटले होते. देशभरात हे प्रकरण गाजले गेलं. या अपघातात मृत्यूमुखी ...

पुणे पोर्शे अपघाताची आळंदीत पुनरावृत्ती? कार चालकाकडून नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न; पहा घटनेचा थरार

आळंदी : पुण्यातील पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती आळंदीत समोर आली आहे. सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात चारचाकी गाडी चालवून ...

Pune Car Accident : अल्पवयीन मुलाला सोडवण्यासाठी आता मृतांनाच दोषी ठरवणार…,माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

पुणे : कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताप्रकरणी दररोज काहीना काही अपडेट समोर येत आहे. हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. विशाल ...

शस्त्रक्रियेसाठी डॉ. तावरे उकळायचा मलिदा?; पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने फेरफार प्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. अजय तावरे याचे वेगवेगळे ...

Pune Porsche Accident : रक्ताच्या नमुन्याच्या अदलाबदलीवरुन संशयात वाढ; आणखी काहीजण सहभागी असल्याचा संशय

पुणे : संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलेल्या पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणी आता रोज नवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. ...

हिट अँड रन प्रकरणात मोठा खुलासा; ते बदलेलेलं रक्त आईचंच, आईने दिली कबुली

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्शे कारने दोघांना रस्त्यावर चिरडल्याची घटना घडल्यानंतर या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ...

Pune Porsche accident Police arrest accused teen's mother

पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवालला अखेर अटक

पुणे : शहारातील कल्याणी नगर भागात झालेल्या हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवालला अटक केली ...

Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!