व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune news

पुणे-सोलापूर महामार्गावर लक्झरीने दोघांना उडवलं; पती-पत्नी जागीच ठार  

कुरकुंभ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील मळद येथे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या लक्झरी बसणे ...

वायसीएम रुग्णालयाचा प्रताप…! नवजात बालक जिवंत असताना डॉक्टरांनी केलं मृत घोषित

पिंपरी : पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचा एक धक्कादायक प्रताप समोर आला आहे. येथील डॉक्टरांनी जिवंत नवजात बाळाचा स्मशान ...

पुण्यात महिला पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न; विश्रांतवाडीतील घटनेने खळबळ

पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात चारित्र्याच्या संशयावरुन महिला पोलीस कर्मचारी असलेल्या पत्नीचा गळा आवळून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा ...

महिलेला रस्त्याने वॉक करणं पडलं महागात; चाकूचा धाक दाखवत उतरविले कपडे अन् पळविले दागिने

बारामती : बारामती शहरात एका ३० वर्षीय महिलेला रस्त्याने वॉक करणे चांगलेच महागात पडले आहे. ती लघुशंकेसाठी उसाच्या पिकात गेली ...

धक्कादायक…! पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने चाकूने भोसकून घेतले, आत्महत्येस प्रवृत्त करणारा पती अटकेत

पुणे : पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने दिलेल्या त्रासामुळे कंटाळून एका महिलेने स्वयंपाकघरातील ...

PMPML ड्रायव्हरला मारहाण करणारा पुण्यातील पोलीस अखेर निलंबित

पुणे : पीएमपी बस ड्रायव्हरला पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर मारहाण करणारा पोलीस ...

पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह सुरूच..! मद्यधुंद खाजगी बस चालकाने ४ वाहनांना चिरडलं

पुणे : पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना सुरूच आहेत. मद्यधुंद खाजगी बसच्या चालकाने ३ ते ४ वाहनांना धडक दिल्याची घटना ...

पुण्याला वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई : शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, औद्योगिक संधींचं शहर म्हणून पुणे शहराने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यापुढील काळात वाहतूक ...

पुणेकरांनो वाहतुकीचे नियम पाळा; 6 महिन्यात भरला 47 कोटींचा दंड

पुणे : रस्त्यांच्या दुरावस्था, अरुंद रस्ते व कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांना दररोज गुदमरलेल्या अवस्थेतून प्रवासाचा त्रास सहन करावा लागतो. त्यात वाहतूक ...

अबब…! पत्नीच्या नावे असलेल्या गॅस एजन्सीचे १३ लाख पनवेलमधील डान्सरवर उधळले, मग पत्नीने केल असं…

चाकण, (पुणे) : पुण्यातून एक अजब प्रकार समोर अल्ला आहे. पत्नीच्या नावे असलेल्या गॅस एजन्सीचे पैसे स्वतः च्या बँक खात्यावर ...

Page 10 of 194 1 9 10 11 194

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!