पिंपरी -चिंचवड महापालिकेत येत्या १५ जानेवारीपासून ई-ऑफिस; पर्व विभागात डिजीटल प्रणालीव्दारे कामकाज
पिंपरी: स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या कारभारात ई-टपाल, डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टमद्वारे कागदपत्रांचे व्यवस्थापन करणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ...