आळेफाटा, नारायणगाव परिसरातील मालवाहतुक वाहनांच्या बॅटरी चोरणारा जेरबंद; साडे चार लाख रुपये किमतीच्या २८ बॅटरीसह चारचाकी वाहन जप्त
नारायणगाव : आळेफाटा, नारायणगाव परिसरात पार्क केलेल्या मालवाहतुक वाहनांच्या बॅटरी चोरण्याचा घटनांमध्ये वाढ झाली होती. अशातच मालवाहतुक वाहनांच्या बॅटरी चोरणाऱ्यास ...