तरडे येथे बंगला फोडून 28 लाखांचे दागिने चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक; लोणी काळभोर पोलिसांकडून 3 गुन्ह्यांची उकल..
लोणी काळभोर : तरडे (ता.हवेली) येथील बंगला फोडून तिजोरीमधील चालूबाजार भावाप्रमाणे सुमारे 28 लाखांच्या सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना ...