Pune Crime News : हडपसरच्या सराइताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; सोन्याच्या दागिन्यांसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : कॅम्प परिसरातील एका बंगल्यातून सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या सराइताला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, ...