प्रशासनात महिलाराज! मेट्रोवुमन अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती
मुंबई : मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांच्याकडे ...