मालवाहू वाहन अंगावर घालून ठार मारण्याचा प्रयत्न, जुन्या वादाचा वचपा काढण्याचा डाव; चौघांविरुद्ध गुन्हे दाखल
डोणगाव (बुलढाणा): कामानिमित्त मोटारसायकलने पारखेड येथे जाताना एकाला पाठीमागून टाटा मालवाहू वाहनाने धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना ...