व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Tag: Baramti news

वाल्मीक कराडकडून बारामतीतील हार्वेस्टर मालकांचीही फसवणूक; लाखो रुपयांना घेतला गंडा

बारामती : मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मोक्का लागलेल्या परळीतील वाल्मीक कराड याने ऊसतोडणी यंत्र (हार्वेस्टर) अनुदानाच्या आमिषाने बारामतीतील ...

कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; अजित पवारांनी दिली अधिकाऱ्यांना तंबी

बारामती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगामी 100 दिवसांमध्ये करावयाच्या कामांचा विभागनिहाय आढावा घेत आहेत. शासनाकडून देण्यात येणाऱ्या निर्देशाचे सर्व ...

आगामी काळात अजित पवार मुख्यमंत्री होतील; बारामतीत राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान, चर्चांना उधाण

बारामती : पालकमंत्री कधी होणार, असे अनेकांना प्रश्न पडले आहेत. माझ्यासाठी आज सुवर्णक्षण आहे. बारामतीमधील लोकांनी भरभरून आशीर्वाद दिले आहेत. ...

बारामतीत परीट समाजासाठी सभागृह उभारणीकरीता आराखडा तयार करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : परीट समाजातील नागरिकांसाठी अधिकाधिक सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना विश्वासात घेत धोबीघाट परिसरात सुसज्ज सभागृह उभारणीच्या अनुषंगाने आराखडा तयार ...

दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर कालव्यात बुडालेल्या सुनीलचा मृतदेह सापडला

सोमेश्वरनगर (बारामती) : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात ऊसतोड करण्यासाठी आलेल्या बीड येथील ऊसतोडणी मजूर किसन सव्वाशे यांचा १३ वर्षांचा ...

देवाभाऊच महाराष्ट्राचे चाणक्य; बारामतीत देवेंद्र फडणवीसांचा बॅनर पेटवला, राजकीय वातावरण तापलं

पुणे : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. महायुती विरुद्ध महाविकास ...

‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ गाण्याच्या गायकावर गुन्हा दाखल; पत्नीनेच दिली तक्रार, नेमकं प्रकरण काय?

पुणे : 'मला आमदार झाल्यासारखं वाटतंय' या गाण्याचे गायक संकल्प अजाबराव गोळे (रा. अद्विका रेसिडेन्सी, पुनावळे, पिंपरी-चिंचवड, पुणे) याच्यासह त्याच्या ...

साहेबांनी एवढं काम केलं मला जमेल का याची धाकधूक होती; बारामतीत अजित पवारांचे भावनिक शब्द

पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. यंदा प्रथमच बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना होत ...

राज्यात ३५ मतदारसंघांत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी; बारामती, इंदापूरमध्ये ‘हाय व्होल्टेज’ लढत

मुंबई : राज्यात विधासभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून राष्ट्रवादीमधील दोन्ही गटांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीकडून ३५ ...

राज्याच्या राजकारणात ‘छत्रपती शासन’ पक्षाची एन्ट्री; बारामतीतून अजित पवारांना उमेदवारी देणार

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जवळपास सर्वच ...

Page 1 of 4 1 2 4

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!