Pune News: पिझ्झा ऑर्डर केला म्हणून मागासवर्गीय वस्तीगृहातील विद्यार्थिनींवर कारवाई, नेमकं काय घडलं..?
पुणे : पिंपरी चिंचवडमधील मागासवर्गीय वस्तीगृहामध्ये विद्यार्थिनींच्या खोलीबाहेर पिझ्झाचा बॉक्स सापडला आहे. ज्या विद्यार्थिनींच्या खोलीबाहेर पिझ्झाचा बॉक्स सापडून आला आहे, ...