धक्कादायक! अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये आठवीच्या विद्यार्थ्याला बेल्टने बेदम मारहाण, पहा व्हिडिओ…
अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या जामखेड येथील निवासी वस्तीगृहातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वस्तीगृहातील नववीच्या मुलांनी आठवीतील विद्यार्थ्याला बेल्टने बेदम मारहाण ...