मोठी बातमी : दहावी, बारावीच्या परीक्षेवेळी गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता होणार कायमस्वरुपी रद्द
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर वेळी ...