Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक..! मायलेकींना ब्लॅकमेल करत वारंवार लैंगिक अत्याचार; नराधमावर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 February 2025, 18:29

नागपूर: नागपूरच्या जरीपटका परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरातील व्यक्तीने एका महिलेसह तिच्या २० वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.नराधमाने लैंगिक अत्याचार करून पीडित मायलेकींचे अश्लील व्हिडीओ शूट केले. त्यानंतर समाज माध्यमावर व्हायरल केले आहेत. यानंतर पीडितेनं जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीपटका परिसरात एक ४२ वर्षीय पीडित महिला वास्तव्यास आहे. पीडितेला दोन मुली आहेत. या पीडित महिलेचा पती मद्यपी असून तो बाहेरगावी वास्तव्याला असतो. पीडित महिलेची दहा वर्षांपूर्वी आरोपी सोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळल्यानंतर नराधमआरोपीनं पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर याचे अश्लील व्हिडीओ चित्रित केले. नंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडित महिलेच्या मोठ्या मुलीवर अत्याचार केला. आईचे व्हिडीओ व्हायरल करेन अश्या धमक्या देऊन आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीचेही व्हिडिओ त्याने काढले आणि नंतर पीडित महिलेला ब्लॅकमेल करू लागला. आरोपी मागील अनेक महिन्यांपासून दोघींनाही ब्लॅकमेल करत मायलेकींचं लैंगिक शोषण करत होता.

आरोपीने पिडीतेचं शोषण करून व्हिडिओ इन्स्टाग्राम वर प्रसारित केला. हा सर्व प्रकार पीडितेच्या लहाण्या मुलीच्या लक्षात आल्यानंतर महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Katraj News: बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना आंबेगाव पोलिसांनी केले अटक…

Saturday, 17 May 2025, 16:12

नाशिक हादरलं! पोलिसाचा शिक्षिकेवर अत्याचार, प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी अन…

Saturday, 17 May 2025, 15:52

Parali Crime: युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल…

Saturday, 17 May 2025, 15:47

तुळजापूर ड्रग्स प्रकरण : ‘या ‘भाजप नेत्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Saturday, 17 May 2025, 15:18

Breaking News : पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Saturday, 17 May 2025, 13:32

उजनी धरण विषारी पाण्याच्या विळख्यात, धरणाकाठचे नागरिक आजाराने त्रस्त ; जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा दावा

Saturday, 17 May 2025, 13:18
Next Post
balbhavan center to form says minister pankaj bhoir

सर्व जिल्ह्यांमध्ये बालभवनसारखे केंद्र उभारण्याचा प्रयत्न: शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.