व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

Rohit Pawar : रोहित पवार यांचा मराठवाडा दौरा; नोकरीच्या मुद्यावरून तरूणांशी संवाद

Rohit Pawar : छत्रपती संभाजीनगर : आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्यानंतर आता रोहित पवारांनीही त्यांचा दौरा जोमान पुढ नेला आहे. छत्रपती...

Read more

उद्धव ठाकरेंनी लोकसभेचा पहिला उमेदवार केला जाहीर, रायगडमधून अनंत गीते लढणार

नवी मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. आदित्य ठाकरे...

Read more

कार्तिक स्वामी दर्शन यात्रेसाठी राजपुरी सज्ज; भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची आढावा बैठक

लहू चव्हाण पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गुव्हेतील श्री कार्तिक स्वामी दर्शन योग २६ व २७ नोव्हेंबर असा दोन दिवस...

Read more

Raju Shetti: अंबाबाईचे आशीर्वाद घेऊन राजू शेट्टींचा पुणे-बंगळूर महामार्गावर एल्गार; आंदोलकांची धरपकड

कोल्हापूर : गतवर्षातील तुटलेल्या ऊसाला प्रतिटन चारशे रुपये द्या तसेच यंदाच्या उसाला पहिली उचल साडेतीन हजार रुपये द्यावी, या मागणीसाठी...

Read more

Winter season : नोव्हेंबरमध्येही थंडी नाहीच; उबदार कपड्यांच्या मार्केटमध्ये शुकशुकाट

Winter season : छत्रपती संभाजीनगर : थंडीची चाहूल लागताच छत्रपती संभाजीनगरमधील शहरवासी मध्यवर्ती बसस्थानकाजवळील तिबेटियन मार्केटमध्ये उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी...

Read more

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना ‘उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार’ प्रदान; कर्तृत्वाचा सन्मान करताना विशेष आनंद: पोपटराव पवार

अहमदनगर: नगर कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना 'द युवा ग्रामीण पत्रकार संघ व सत्यजित महाराष्ट्र मराठी' यांच्या...

Read more

Manoj Jarange : छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर, फडणवीसांचही पाठबळ; मनोज जरांगे यांचा मोठा दावा

Manoj Jarange : अहमदनगर : मराठा आरक्षणावरून सुरु असलेले छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आता आणखी चिघळताना दिसत...

Read more

Kolhapur Accident : कोल्हापुरात खासगी बसचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Kolhapur Accident : कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये खासगी बसचा भीषण अपघात झाला. मध्यरात्री हा अपघात झाला असल्याच सांगण्यात येत आहे. यात...

Read more

Kartiki Ekadashi 2023 : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची महापूजा संपन्न

Kartiki Ekadashi 2023 : पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता...

Read more

Maratha Reservation: त्र्यंबकेश्वरच्या चरणी जरांगे पाटलांना मिळाला खजिना, मराठा कुणबीच्या हजारो नोंदी उपलब्ध

नाशिक: मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी त्रंबकेश्वरचे दर्शन घेतले. त्रंबकेश्वरमध्ये गेल्यानंतर पुरोहित संघाच्या माध्यमातून...

Read more
Page 663 of 838 1 662 663 664 838

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!