व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

Pune Metro : पुणे मेट्रो स्थानकात खेळताना रुळावर पडला चिमुरडा; सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानाने वाचले २ जीव 

पुणे : पुणे मेट्रो स्थानकात सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधाणामुळे मोठा अनर्थ टळला. पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर याने प्रसंगावधान राखत ३...

Read more

पैठण रोडवर विचित्र अपघात; सुसाट ट्रकने वाहनांना उडवले, एक ठार, सात जखमी

छत्रपती संभाजीनगर: पैठण रस्त्यावरील वाल्मी नाकाजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता भीषण अपघात झाला. सोलापूरकडून धुळ्याच्या दिशेने जाणारा सुसाट ट्रक वाहतूक...

Read more

करमाळ्यात केळी संशोधन केंद्र उभारण्यासाठी लवकरच समिती स्थापन करणार; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची ग्वाही

करमाळा : तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने (शेलगाव) महत्वाचे समजले जाणारे केळी संशोधन केंद्र उभारण्यासाठी लवकरच समिती स्थापन केली जाईल,...

Read more

बस आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक; ट्रॅक्टरचालक जागीच ठार, ७ ते ८ प्रवासी जखमी

Nashik Accident News : मालेगाव : मनमाड-मालेगाव रोडवर भरधाव बस व कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. यात ट्रॅक्टर...

Read more

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर परिसरात भुरट्या चोरट्यांचा धुमाकुळ; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

लोणी काळभोर, (पुणे) : मागील काही दिवसांपासून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर परिसरात भुरट्या चोरट्यांचा धुमाकुळ सुरु असून नागरिकांमध्ये...

Read more

शेअर मार्केटच्या नफ्याचं आमिष पडलं महागात; वयोवृद्धाला अडीच कोटींचा गंडा

नागपूर : फेसबुकवरील जाहिरातीचे आमिष एका वयोवृद्धाला चांगलेच महागात पडले आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस लाभ देण्याचे आमिष दाखवून...

Read more

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे…”,भर सभेत मोदींच्या समोरच नरसय्या आडम यांनी केला उल्लेख

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्याभराच्या अंतराने पुन्हा एकदा महाराष्ट्रात विविध उद्घाटनासाठी सोलापूरात दाखल झाले होते. रे नगर या श्रमिक...

Read more

नरबळी अन् ५० लाख द्या, नाही तर पती, मुलाचा मृत्यू होईल; भीती घालणाऱ्या मांत्रिकासह पाच जणांवर गुन्हा

पुणे : पुण्यातील चंदननगर येथील चव्हाण नगर परिसरात एक अघोरी प्रकार समोर आला आहे. जादूटोणा आणि अघोरी विद्या करून जन्मापासून...

Read more

पात्रता असतानाही सुप्रियाला सत्तेपासून बाजूला ठेवलं अन् कार्यकर्त्यांना संधी दिली : शरद पवार

बारामती (पुणे) : मला लोक सांगायचे ताई तिसऱ्यादा निवडून आल्या आहेत, त्यांना संधी द्या. पण पात्रता असताना देखील स्वतःच्या मुलीला...

Read more

‘लहाणपणी आम्हाला राहायला असे घर मिळाले असते तर..’; भर भाषणात पंतप्रधान मोदी भावूक

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुर दौऱ्यावर आहेत. सोलापूरमध्ये त्यांनी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण केले. यावेळी भाषणात बोलताना...

Read more
Page 563 of 830 1 562 563 564 830

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!