Friday, May 16, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती, उरुळी कांचनच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत 23 एप्रिलला

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 19 April 2025, 20:19

लोणी काळभोर दि.19:  हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्ती या मोठ्या ग्रामपंचायतींसह मार्च 2025 ते मार्च  2020 या कालावधीसाठी 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण ठरवण्यासाठी दि. 23 मार्च रोजी दुपारी 12 वाजता पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्र येथे सरपंच पदाची आरक्षण सोडत होणार आहे.

हवेली तालुक्यातील 71 पैकी 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत यावेळी काढण्यात येणार आहे. या 71 गावांची एकूण लोकसंख्या 262338 असून त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 34752 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 5917 आहे. अनुसूचित जातीसाठी 10 सरपंच पदे राखीव रहाणार असून त्यातील 5 जागी पुरुष तर 5 जागी महिला सरपंच होणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी 2 सरपंच पदे राखीव रहाणार असून त्यापैकी 1 जागी पुरुष तर एका जागी महिला सरपंच होणार आहे.

मागास प्रवर्गासाठी 19 सरपंच पदे राखीव रहाणार असून त्यापैकी 9 जागी पुरुष तर 10 जागी महिला सरपंच होणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 40 सरपंच पदे असून त्यापैकी 20 जागी पुरुष तर 20 जागी महिला सरपंच होणार आहेत.

पुढील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण ठरवण्या करता सोडत होणार आहे.

खानापूर, गोगलवाडी, अहिरे, खामगांव मावळ, मालखेड, गोऱ्हे बु., शिवापूर, मणेरवाडी, श्रीरामनगर, मांडवी बु., कुडजे, कोंढणपुर, खेडशिवापूर, गाउडदरा, आर्वी, आंबी, जांभळी, गोऱ्हे खुर्द, डोणजे, सोनापुर, मांजरी खुर्द, बहुली, मांडवी खुर्द, घेरासिंहगड, वरदाडे, सांगरुण, रहाटवडे, खडकवाडी, वडकी, उरुळी कांचन, कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, थेऊर, लोणीकंद, सोरतापवाडी, कुंजीरवाडी, कोरेगाव मुळ, कोलवडी साष्टे, आव्हाळवाडी, केसनंद, वाडेबोल्हाई, हिंगणगाव, आळंदी-म्हातोबाची, अष्टापुर, वढु खुर्द, शिंदवणे, बकोरी, पेठ, डोंगरगाव, तुळापुर, भावडी, न्हावी सांडस, तरडे, बुर्केगाव, प्रयागधाम, वळती, शिरसवडी, बिवरी, सांगवी सांडस, भवरापुर, पिंपरी सांडस, शिंदेवाडी, खामगावटेक, टिळेकरवाडी, नायगाव व पेरणे या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत होणार आहे.

तर आगळंबे, निरगुडी, वडगाव शिंदे, फुलगाव व कल्याण या पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत या दिवशी होणार नाही.

Santosh Munde

Santosh Munde

ताज्या बातम्या

बीडमध्ये भीषण अपघात ; भरधाव कंटेनरने 8 ते 10 वाहनांना उडवले अन्…

Friday, 16 May 2025, 22:01

वारकरी संप्रदायाचे प्रचारक व ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांचे निधन..

Friday, 16 May 2025, 21:44

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची अखेर पुणे शहरात बदली, नवीन पोलीस अधीक्षक कोण असणार?नागरिकांचे लक्ष

Friday, 16 May 2025, 21:06

धक्कादायक ; अज्ञात व्यक्तीकडून तरुणीवर चाकूने सपासप वार, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

Friday, 16 May 2025, 20:37

प्रवासी महिलांचे दागिने लुटणारी मांजरीतील चौघांची टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

Friday, 16 May 2025, 20:31

पुण्यात मेधा कुलकर्णी आणि शेखर चरेगावकर यांच्यातला वाद टोकाला ; काय आहे कारण?

Friday, 16 May 2025, 19:51
Next Post
proposal till pending traffic resolution on old pune-mumbai highway

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहन कोंडी सोडवणारा उड्डाणपुलांचा प्रस्ताव धूळखात; एमएसआरडीसीचा प्रस्ताव ७ वर्षांपासून प्रलंबित

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.