Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुन्हेगारीकडे वळणाऱ्या अल्पवयीन मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनकडुन “स्पंदन” उपक्रमास सुरुवात  

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 26 April 2025, 21:28

ओमकार भोरडे

रांजणगाव: रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर औ‌द्योगीक वसाहत असल्याने कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारी मार्गावर जावु नयेत तसेच जे अल्पवयीन मुलांविरुध्द यापुर्वी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. अशा अल्पवयीन मुलांना रोजगार मिळुन देण्यासाठी “मिशन परिवर्तन” मार्फत पुणे ग्रामीण पोलीस व कला, क्रिडा, साहित्य शांतीदुत परिवार आयोजीत “स्पंदन” उपक्रम रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनकडुन सुरु करण्यात आला आहे.

सदर उपक्रमामध्ये रांजगाव MIDC पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील विधीसंघर्षीत बालके व त्यांचे संपर्कातील इतर अल्पवयीन असलेल्या 20 ते 25 मुलांनी सहभाग घेतला होता. सदर उपक्रमा अंतर्गत सदर अल्पवयीन मुले हि गुन्हेगारी कृत्याकडे न वळता त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

सदर अल्पवयीन मुले हि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व स्वतःमधील कलागुणांची ओळख करुन देण्यासाठी मुलांना पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की, अल्पवयीन मुलांनी गुन्हेगारी मार्गावरती न जाता स्वतःची ताकत ओळखुन आपल्यातील कौशल्य ओळखुन त्यांना योग्य वेळी योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे.

सदर मुलांना रांजणागव MIDC पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करुन त्यांच्या कलागुणांना वाव देवुन त्यांना MIDC मध्ये रोजगाराची संधी मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. तसेच मिशन परिवर्तनचे योगेश जाधव अध्यक्ष कला, क्रिडा, साहित्य शांतीदुत परिवार, अनिता राठोड, सचिव तथा प्रशिक्षक यांनी देखील मुलांचे समुपदेशन करुन त्यांना नॅपकिन रुमालाचा वापर करुन फुलांचा गुच्छ, बुके, घड्‌याळे, माळा इ. गृहउपयोगी व शोभेच्या वस्तु कमीत कमी खर्चामध्ये तयार करुन त्यांची विक्री करुन रोजगार उभा करण्यासाठी प्रात्यकक्षिक दाखवुन मुलांना वेगवेगळ्या  उद्योग व व्यवसायाचे   प्रशिक्षण दिले आहे. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. तुषार दसगुडे यांनी केले.

मिशन परिवर्तनचे योगेश जाधव यांनी रांजणगाव पोलीस स्टेशनकडुन त्यांना अशा प्रकारची दुसऱ्यांदा संधी मिळाली असल्याचे सांगुन मुलांचा उत्साह व कलागुणांना वाव दिल्याने पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे विशेष आभार मानले. अनिता राठोड यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी  मुलांना कमीत कमी खर्चामध्ये वेगवेगळ्या गृहउपयोगी व शोभेच्या वस्तु कशा तयार करायच्या याचे प्रशिक्षण दिले आहे.

सदर प्रशिक्षणासाठी आलेले अल्पवयीन मुलांसोबत त्यांचे नातेवाईक, आई-वडील यांनी देखील रांजणगाव MIDC पोलीसांचे व मिशिन परिवर्तनेचे अधिकारी, पदाधिकारी यांचे आभार मानले. त्यांचे मुले यापुढे कोणत्याही गैरकृत्यामध्ये सहभागी होणार नाहीत व समाजमध्ये कष्टाने व स्वाभिमानाने जगतील असे सांगीतले. तसेच अल्पवयीन मुलांनी देखील पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना यापुढे कोणत्याही प्रकाराचा गुन्हा करणार नाही असे अश्वासन दिले आहे.

रांजणगाव MIDC पोलीसांनी आयोजित केलेल्या “स्पंदन” उपक्रमामुळे दिशाहिन झालेल्या अल्पवयीन मुलांना योग्य दिशा देवुन रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असुन त्यासाठी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, योगेश जाधव, अध्यक्ष कला, क्रिडा, साहित्य शांतीदुत परिवार, अनिता राठोड, सचिव तथा प्रशिक्षक, रिड इंडीया चे अॅड. तुषार दसगुडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

ताज्या बातम्या

बीडमध्ये भीषण अपघात ; भरधाव कंटेनरने 8 ते 10 वाहनांना उडवले अन्…

Friday, 16 May 2025, 22:01

वारकरी संप्रदायाचे प्रचारक व ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांचे निधन..

Friday, 16 May 2025, 21:44

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची अखेर पुणे शहरात बदली, नवीन पोलीस अधीक्षक कोण असणार?नागरिकांचे लक्ष

Friday, 16 May 2025, 21:06

धक्कादायक ; अज्ञात व्यक्तीकडून तरुणीवर चाकूने सपासप वार, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

Friday, 16 May 2025, 20:37

प्रवासी महिलांचे दागिने लुटणारी मांजरीतील चौघांची टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

Friday, 16 May 2025, 20:31

पुण्यात मेधा कुलकर्णी आणि शेखर चरेगावकर यांच्यातला वाद टोकाला ; काय आहे कारण?

Friday, 16 May 2025, 19:51
Next Post

धक्कादायक..! पूर्व वैमन्यस्यातून 27 वर्षीय तरूणाची हत्या; जिल्ह्यात खळबळ

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.