Sunday, May 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Purandar Airport: पुणे पुरंदर विमानतळ जमीन मोजणीला सुरूवात, या तीन गावांपासून श्रीगणेशा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 27 September 2025, 16:31
Purandar Airport: Pune Purandar Airport land survey begins, Shri Ganesha from these three villages

Photo-Social Media

पुणे : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ (Purandar Airport)  प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची संमती मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष जमिनीच्या मोजणीला शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी तालुक्यातील मुंजवडी, खानवडी आणि एखतपूर या (Pune News) तीन गावांमध्ये सुमारे 50 हेक्टर जमिनीची मोजणी शांततेत पूर्ण झाली.

सात गावांमध्ये मोजणीसाठी पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, ही प्रक्रिया पुढील 25 दिवस चालणार आहे. मोजणी दरम्यान गरजेनुसार ड्रोनचा वापरही केला जाणार आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, मोजणी संपूर्ण शांततेत होत आहे आणि प्रशासन शेतकऱ्यांसोबत समन्वय साधत आहे.

 

पूर्वीच्या योजनांनुसार विमानतळासाठी साडेसात हजार एकर जमीन घेण्याचा निर्णय झाला होता, मात्र आता प्रशासनाने प्रकल्पासाठी 3 हजार एकर जागा घेण्याचा बदल केला आहे. शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना मनोमन जमीन देण्यासाठी प्रोत्साहित केले गेले आहे. 3200 शेतकऱ्यांनी एकूण 2810 एकर जमीन देण्याची तयारी दाखवल्याने प्रशासनाचे मोठे यश मानले जात आहे.

मोजणी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी एप्रिल महिन्यात प्रशासनाने भूमी अभिलेख विभागाकडे शुल्क भरले होते. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत ड्रोन सर्व्हे सुरु केले गेले होते, परंतु काही शेतकऱ्यांच्या घाबराटामुळे वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत ड्रोन सर्व्हेला स्थगिती दिली आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. यामुळे संमतीची प्रक्रिया सुरळीत पार पडली.

मुंजवडी, खानवडी आणि एखतपूर या तीन गावांमध्ये मोजणीला भूसंपादन समन्वयक डॉ. कल्याण पांढरे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे आणि भूसंपादन अधिकारी संगीता राजापूर-चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सुरूवात झाली. शेतकऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करून मोजणी प्रक्रिया सुलभ केली.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, मोजणीचा पुढील टप्पा सात गावांमध्ये सुरू राहील आणि प्रत्येक टप्प्यात ड्रोनचा वापर करून मोजणीच्या अचूकतेसह पारदर्शकता राखली जाईल. पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे परिसरातील नागरी व औद्योगिक विकासाला मोठा गती मिळणार आहे, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

कल्याणमध्ये थरारक हत्याकांड! छेडछाडीविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला देणं पडलं महागात; तरुणाची निर्घृण हत्या

Sunday, 24 May 2026, 21:06

“लाडकी बहीण योजनेमुळे शासनावर ताण, विकासकामांचे फंडिंग रखडले!”; खासदार उदयनराजे भोसले यांचे साताऱ्यात अत्यंत खळबळजनक विधान

Sunday, 24 May 2026, 20:33

पुण्यात सायबर गुन्हेगारीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा! डेटिंग ॲपवरील “त्या” ओळखीमुळे कोंढव्यातील बड्या व्यावसायिकाला 7 कोटी 7 लाखांचा गंडा

Sunday, 24 May 2026, 19:56

“तुमचा बाप बाहेर जिवंत आहे, काटा काढू” कृष्णा आंधळे गँगची गावकऱ्यांना थेट जीवे मारण्याची धमकी

Sunday, 24 May 2026, 19:09

लोणी काळभोर परिसरात एअरटेलची सेवा ‘व्हेंटिलेटर’वर; नेट बंद अन् फोनही लागेना, डिजिटल व्यवहार ठप्प..

Sunday, 24 May 2026, 18:39

रक्षक चौकातील उड्डाणपूल उद्घाटनापूर्वीच खुला, पण 24 तासांतच अपघातांची मालिका; पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात

Sunday, 24 May 2026, 18:19
Next Post
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

राज्यात पावसाचा कहर...! पुण्याला रेड अलर्ट, तर राज्यातील 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.