Wednesday, May 14, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सध्याचा काळ डिजिटल मिडीयाचा : पत्रकार तुकाराम गोडसे

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 3 August 2024, 11:07

लोणी काळभोर : प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेची हवेली व दौंड तालुक्याची सुसंवाद बैठक लोणी काळभोर रामधरा येथील सात्विक व्हॅली रिसॉर्ट येथे पार पडली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनेची आगामी काळातील ध्येयधोरणे, संघटनेच्या सभासदांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे, सभासदांकडून आलेल्या विविध सुचनांचा उहापोह करुन सर्व संमतीने नवीन कार्यक्रम आयोजित करणे, सभासद व पदाधिकारी यांच्या संमतीने उपस्थित प्रश्नांवर सखोल चर्चा झाली.

यावेळी संघटनेचे जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे यांच्या महाराष्ट्र खबर न्यूजला यूट्यूबचे सिल्वर बटन मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तुकाराम गोडसे यांनी यूट्यूब चॅनल सुरू करून चांगल्या पद्धतीने कसे चालवावे या बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी अध्यक्ष सुनील जगताप,जिल्हाध्यक्ष बाप्पू काळभोर, सचिव संदीप बोडके,खजिनदार विजय काळभोर, सल्लागार तुळशीराम घुसाळकर, जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे, चंद्रकांत दुंडे, जितेंद्र आव्हाळे, अमोल भोसले, रियाज शेख, अमोल अडागळे, गौरव कवडे तर दौंड तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी सचिव राहुलकुमार अवचट, कार्याध्यक्ष मनोजकुमार कांबळे, उपाध्यक्ष संदीप भालेराव, विलास कांबळे, मुख्य प्रतोद संतोष जगताप, संघटक मिलिंद शेंडगे, सदस्य सोनबा ढमे, नेताजी खराडे, सतीश गायकवाड उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्याचे समन्वयक महाराष्ट्र खबर न्यूजचे मुख्य संपादक तुकाराम गोडसे बैठकीमध्ये बोलताना म्हणाले कि,  सध्याचा काळ हा डिजिटल मिडीयाचा काळ आहे. 2013 पासून पत्रकारिता करत आहे. त्यावेळी डिजिटल मीडियाची एवढी क्रेझ नव्हती पण जसा काळ बदलत गेला तसा डिजिटल मीडियामध्ये नवीन प्रणाली उदयास आली. आज तब्बल 10 वर्षांनंतर युट्युब च्या माध्यमातून अनेक लोकांच्या आपल्या आयुष्यात बदल झाला आहे. युट्युब हे जगातील सर्वात मोठे डिजिटल माध्यम म्हणून आज ओळखलं जातं त्या माध्यमातून आज करोडो लोक पैसा कमवत आहेत. डिजिटल मीडियाचा वापर करताना काळजी घेणे तितकच महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने डिजिटल मीडियात यावे आणि आपल्या कलेतून कौशल्य दाखवून जगासमोर वेगळं स्थान निर्माण करावे अस मत बोलताना व्यक्त केले.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या खूनातील 5 आरोपींना अटक; वडमुखवाडी येथे घडली होती घटना

Tuesday, 13 May 2025, 22:54

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमी सीबीएसई शाळेचा यावर्षीही 100 टक्के निकाल

Tuesday, 13 May 2025, 22:10

 पुण्याला अवकळी पावसाने झोडपले ! तासाभरात रस्त्यावर पाणीच पाणी, महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 13 May 2025, 21:09

खळबळजनक..! लग्न तोंडावर आले असताना काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता; अमरावती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

Tuesday, 13 May 2025, 20:22
Animal Husbandry department officers transfer by counselling Maharashtra

पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आता समुपदेशनाने; मंत्री पंकजा मुंडे यांचा ऐतिहासिक निर्णय

Tuesday, 13 May 2025, 19:57
unseasonal rain in bhor and khed pune

भोर, खेडमध्ये अवकाळीचा जोरदार तडाका; उन्हाळ्यात भीमा नदीला पूर

Tuesday, 13 May 2025, 19:50
Next Post

उरुळी कांचन : कोरेगाव मूळ येथील तिहेरी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; एकजण गंभीर..

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.