व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

आळंदी म्हातोबाची येथे श्री संत सेना महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन..

लोणी काळभोर : नाभिक समाजातर्फे श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (ता. 30) आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथे...

Read more

पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील पतीसह सासू-सासऱ्यांची निर्दोष मुक्तता..

पुणे : पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सासू - सासरे व पतीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पुणे...

Read more

इंदापूरमध्ये मंत्र्यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून बेरोजगारांना १३ लाखांना लुटणाऱ्यावर गुन्हा

इंदापूर (पुणे): कॅबिनेट मंत्र्याचा स्वीयसहायक असल्याची बतावणी करून नोकरीस लावण्याचे आमिष दाखवत दोघा जणांना १३ लाख रुपयांना लुबाडल्याच्या आरोपावरून बारामती...

Read more

प्राण्यांना क्रूरतेची वागणूक दिल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल; न्हावरे येथील घटना

-अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : प्राण्यांना न्हावरे येतून वाहतूक करून क्रूरतेची वागणूक दिल्या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात...

Read more

यवतमध्ये कचरा डेपोत आढळले रुग्णालयातील मेडिकल वेस्ट

यवत : यवत येथील तलाठी कार्यालयालगत असलेल्या एका सरकारी खाणीत अनेक वर्षांपासून कचरा टाकण्यासाठी वापर होत असून याबाबत नुकतेच वार्ड...

Read more

भरधाव वेगाने चाललेल्या टेम्पोचा टायर फुटल्याने टेम्पो उलटून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; कोळपे वस्ती येथील घटना

-अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : तळेगाव न्हावरा रोड वरील कोळपे वस्ती जवळ टेम्पोचा टायर फुटून अपघात झाल्याची माहिती समोर येत...

Read more

वाळकीत लाडक्या बहिणी दारुबंदीसाठी आक्रमक; बेमुदत उपोषणाचा इशारा…

केडगाव : दौंड तालुक्यातील वाळकी येथील संपूर्ण दारूबंदीसाठी महिला आक्रमक झाल्या आहेत. तातडीने कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा...

Read more

अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

चाकण (पुणे): दावडी (ता. खेड) येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन...

Read more

शिंदवणे येथील शितोळे मळ्याकडे जाणारा रस्ता 60 वर्षानंतर घेणार मोकळा श्वास; रस्त्याच्या कामाला सुरवात

उरुळी कांचन : शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शितोळे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची मागील 60 वर्षापासून दुरावस्था झाली होती. या रस्त्याचे...

Read more

पुण्यात बनावट टेलिफोन एक्सचेंज बनावट टेलिफोन एक्स्चेंज उद्ध्वस्त, एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ; कोंढवा परिसरात 3788 सिम कार्ड अन्…32 वर्षांचा तरुण ताब्यात

पुणे : कोंढव्यातील मिठानगरमध्ये दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) छापा टाकून बेकायदेशीरपणे सुरू असलेले टेलिफोन एक्स्चेंज सेंटर उद्ध्वस्त केले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर...

Read more
Page 71 of 1499 1 70 71 72 1,499

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!