व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

या महाराष्ट्राला झालंय तरी काय? आधी छत्रपती शिवाजी महाराज, आता पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडे..

पिंपरी चिंचवड : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात वातावरण पेटून उठले होते. नागरिकांनी आपली...

Read more

काळजी घ्या! राज्यात पुढील 72 तास जोखमीचे; मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

पुणे : राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्याची तीव्रता वाढली असल्यामुळे महाराष्ट्रातील...

Read more

शिरूर शहरातून चार दिवसात दोन फोर व्हीलर गाड्या चोरीला; घरासमोर पार्क केलेली हुंडाई क्रेटा चोरीला..

अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : दि.30 शिरूर येथील स्टेट बॅक कॉलनी घरासमोर पार्क केलेली ६ लाख रुपये किमंतीची हुंडाई क्रेटा...

Read more

Horoscope Today : कुंभ राशीसाठी आजचा दिवस थोडा चिंतेचा; मकर, मीन राशीला ‘हा’ महत्वाचा इशारा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगला, तर काहींसाठी वाईट असू शकतो. आज तुम्हाला कोणत्या समस्यांना समोरं जावं लागेल...

Read more

अल्झायमर रोग (मेमोरी लॉस) : एक समजून घेण्याचा प्रयत्न

प्रस्तावना अल्झायमर रोग (Memory Loss) हा एक अत्यंत गंभीर आणि सामान्यतः वृद्ध व्यक्तींमध्ये आढळणारा न्यूरोलॉजिकल विकार आहे. हा विकार मेंदूच्या...

Read more

तहसिल कार्यालयातील विस्थापित टपरीधारकांचे नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात पुनर्वसन करा : रिपाइंची मागणी

बापू मुळीक सासवड : पुरंदरचे तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित होत असल्याने जुन्या तहसिलदार कार्यालयातील अनेक टपरीधारक हे विस्थापित...

Read more

654 व्या पुण्यतिथीनिमित्त संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे सासवड येथे पूजन..  

बापू मुळीक सासवड : सासवड येथे संत सेना महाराज सेवाभावी मंडळाच्या वतीने संत सेना महाराज 654 व्या पुण्यतिथी निमित्त विविध...

Read more

रांजणगाव एमआयडीसीमध्ये माथाडीची दमदाटी करत बोगस पावती देऊन केली फसवणूक; दोन जणांवर गुन्हा दाखल

योगेश शेंडगे रांजणगाव : रांजणगाव एमआयडीसीमध्ये टाटा स्टील कंपनीत लोखंडी कॉईल उतरवण्यासाठी आलेल्या ट्रेलर चालकांकडून दमदाटी करून माथाडीची बोगस पावती...

Read more

धक्कादायक! जागेचा वाद विकोपाला; कुटुंबाला घराबाहेर काढत महिलांना केली मारहाण..; जेसीबीने घरही पाडले

पुणे : जागेचा वाद इतका विकोपाला गेला की त्या वादामधून एका कुटुंबाच्या घरात घुसत त्यांना मारहाण करून त्यांच्या घरातील साहित्य...

Read more

मोठी बातमी : माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाच्या बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कोंढवा पोलिसांचा छापा! ४ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाकडून चालवल्या जात असलेल्या हॉटेलमध्ये बेकायदेशीर पद्धतीने पुरवल्या जाणाऱ्या...

Read more
Page 69 of 1499 1 68 69 70 1,499

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!