Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे विमानतळावरील जुने टर्मिनल मार्चमध्ये बंद होणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 February 2025, 15:42
old terminal to shut down in march for development pune airport

पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होऊन तेथून संचलन सुरू झाले आहे. मात्र, जुन्या टर्मिनलमधील सर्व विमान कंपन्या नवीन टर्मिनलमध्ये हलविण्यासाठी खूप दिवस गेले. त्याचबरोबर इमिग्रेशनची परवानगी देखील मिळत नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे जुन्या टर्मिनलमधून सुरू होती. त्यामुळे नवीन टर्मिनल सुरू झाले, तरी काही उड्डाणे जुन्या टर्मिनलवरुन सुरू होती. मात्र, आता जुन्या टर्मिनलच्या विकासाचे काम सुरू करण्यात येणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल बंद करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यानंतर जुने आणि नवीन टर्मिनल जोडले जाणार आहे. त्यामुळे विमानतळाची प्रवासी क्षमता वाढणार आहे.

जुने टर्मिनल बंद केल्यानंतर टर्मिनलच्या विकासाला सुरूवात केली जाणार आहे. सध्याच्या इमारतीचे आगमन क्षेत्र निर्गमन क्षेत्रामध्ये बदलण्यात येणार आहे. तसेच, पहिला मजला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बदलला जाईल. नवीन निर्गमन क्षेत्रात १६ चेक-इन काऊंटर बसविण्यास येणार आहेत. तसेच, चार बॅगेज कन्व्हेयर बेल्ट काढून टाकण्यात येणार आहेत. तसेच, इमारतीमध्ये फूड काऊंटर तयार केले जाणार आहेत. पण, त्यासाठी अद्याप मंजुरी मिळालेली नाही. काम पूर्ण झाल्यानंतर नवीन व जुनी इमारत जोडली जाणार आहे.

पुणे विमानतळावर इमिग्रेशनची परवानगी मिळत नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे जुन्या टर्मिनलमधून सुरू होती. त्यामुळे नवीन टर्मिनल सुरू झाले तरी काही उड्डाणे जुन्या टर्मिनलवरुन सुरू होती. आता सर्व परवानग्या आल्या आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवीन टर्मिनल येथून झाली आहे. मात्र, जुन्या टर्मिनलमध्ये यथून सुरू विमान कंपन्यांचे काही साहित्य बाकी होते. त्यामुळे ते बंद करण्यास वेळ लागत होता. आता पुणे विमानतळ प्रशासनाने पाच मार्च पासून जुने टर्मिनल बंद करण्याचा निर्णय घेतला. आहे. त्यामुळे सर्व संचलन हे नवीन टर्मिनल येथूनच चालणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नाशिक हादरलं! पोलिसाचा शिक्षिकेवर अत्याचार, प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी अन…

Saturday, 17 May 2025, 15:52

Parali Crime: युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल…

Saturday, 17 May 2025, 15:47

तुळजापूर ड्रग्स प्रकरण : ‘या ‘भाजप नेत्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Saturday, 17 May 2025, 15:18

Breaking News : पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Saturday, 17 May 2025, 13:32

उजनी धरण विषारी पाण्याच्या विळख्यात, धरणाकाठचे नागरिक आजाराने त्रस्त ; जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा दावा

Saturday, 17 May 2025, 13:18

पिंपरी महापालिकेची कारवाई ; तब्बल 36 अनाधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवला

Saturday, 17 May 2025, 12:32
Next Post

Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाला पावसाचा फटका! चार सामने रद्द, उपांत्य फेरीचं गणित जर-तरवर..

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.