पुणे: खानवडी (ता. पुरंदर) येथील आबाजी रामचंद्र डुबल (वय ७०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून ,जावई, नातवंडे असा परिवार असून पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य तथा बहुजन हक्क परिषदेचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष संतोष डुबल यांचे ते वडील होते.