Monday, May 12, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शरद पवार पुन्हा लागले कामाला, तयार केली ‘शॅडो कॅबिनेट’; संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 February 2025, 20:53
NCP-SP creates shadow cabinet in maharashtra

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाकडून शॅडो कॅबिनेटची निर्मिती करण्यात आली आहे. या शॅडो कॅबिनेटच्या माध्यमातून माध्यमातून राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच पक्षाच्या नेत्यांनाविभागवार जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. त्या नेत्यांना महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज (दि. २८) शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर चर्चा करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीला सर्व आमदारांची आणि खासदारांची उपस्थिती होती. पक्ष संघटन वाढीसाठी काही प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. जयप्रकाश दांडेगावकर, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, रोहित पवार, एकनाथ खडसे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाने जिल्ह्यांची जबाबदारी टाकली आहे.

सदर नेत्यांनी प्रत्येक महिन्यात जिल्ह्यांचे दौरे करून आढावा घेण्याचे आदेश शरद पवार यांच्याकडून देण्यात आले आहेत. तसेच जास्तीत जास्त तरुण चेहऱ्याला संधी देण्याची रणनीती देखील ठरवण्यात आली आहे. संघटनेत जिथे रिक्त पद असतील, तिथे पद भरली जाणार आहेत. जर पदाधिकारी बदलायची गरज वाटत असेल, तर पदाधिकारी देखील बदलले जातील.

पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी नव्या उमेदीने कामाला लागण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या आहेत. पुढच्या तीन महिन्यात महाराष्ट्र पिंजून काढा आणि त्याचा अहवाल द्या असे आदेश पवारांनी नेत्यांना दिले आहेत.

या बैठकीबाबत बोलताना पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय झाले. त्यामध्ये महायुती सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवणारी टास्क टीम तयार करण्यात आली. तसेच विभागनिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. 7-8 मार्चपासून संबंधित नेत्यांना विभागनिहाय दौरे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

All you need to know about India’s new lighter, deadlier supersonic cruise missiles to be produced in Lucknow

पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश घडवून आणणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची किंमत किती आहे? जाणून घ्या ‘त्या’ बद्दल सर्वकाही

Monday, 12 May 2025, 15:47

Pune Crime News: तरुणीसोबत धक्कादायक प्रकार..! आधी अश्लील व्हिडीओ पाठवले, नंतर ब्लॅकमेल केलं; नेमकं काय घडलं?

Monday, 12 May 2025, 15:30
Central government terminates services RP Gupta Nad KV Subramanyam

आधी सुब्रमण्यम आणि आता गुप्ता, मोदी सरकारच्या रोषाची वीज दोन आठवड्यात दोन अधिकाऱ्यांवर कोसळली

Monday, 12 May 2025, 15:29

Pune News: एम्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने स्वतःचा गळा चिरुन केली आत्महत्या; सुसाईड नोटमधुन धक्कादायक खुलासा

Monday, 12 May 2025, 15:03

Shirur Accident: पुणे-अहिल्यानगर बाह्य मार्गावर, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू 

Monday, 12 May 2025, 14:29
DCM ajit Pawar and Sharad Pawar shares stage once again mumbai Maharashtra

अजित पवार आणि शरद पवार पुन्हा दिसले एकत्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित… नेमकं कारण काय?

Monday, 12 May 2025, 14:15
Next Post
Fahad Ahmad, husband of Swara Bhaskar, appointed as NCP (SP) youth wing chief

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक अध्यक्षपदी फहाद अहमद

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.