Tuesday, June 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मुख्यमंत्री योजनादूत’ योजनेसाठी अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 27 September 2024, 16:35
apply till 30th September Mukhyamantri yojnadoot scheme

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती पोहचवण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या योजनेला उमेदवारांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देण्यात आली असून आता इच्छुक उमेदवारांना ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी अर्ज दाखल करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी http://www.mahayojanadoot.org या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र, अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. ३० सप्टेंबरपर्यंत इच्छुक उमेदवारांना http://www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे, अशा उमेदवारांनी Apply बटन दाबून अर्ज Submit करायला विसरू नये. त्याशिवाय नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिक्रापूर पोलीस ठाण्याला मिळाले नवे नेतृत्व; दीपरत्न गायकवाड यांच्याकडे जिल्हा विशेष शाखेची जबाबदारी

Monday, 8 June 2026, 23:01

पुणे विद्यापीठात 11 जूनला मोठा राडा? शिक्षण मंत्र्यांविरोधात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची आंदोलनाची हाक

Monday, 8 June 2026, 22:19

पुण्यात अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट उघड! खराडीत 13 किलो अफूचा चुरा जप्त; राजस्थानच्या तस्कराला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Monday, 8 June 2026, 21:39

पुण्यात दिवाणी दाव्याच्या रागातून भावानेच पेटवलं भावाचं घर; खिडकी तोडून जीव वाचवल्याने मोठा अनर्थ टळला

Monday, 8 June 2026, 21:01

पुण्यात तलाठी आणि खासगी एजंटला रंगेहाथ अटक! ‘काम करायचं तर पैसे द्यावे लागतील’ म्हणत मागितली 70 हजारांची लाच

Monday, 8 June 2026, 20:39

“पोलीस कुणाच्या चावीवर चालतात?” तुळापूर पार्टीप्रकरणी रोहिणी खडसेंचा संतप्त सवाल; गृहमंत्र्यांकडे मागितला खुलासा

Monday, 8 June 2026, 20:24
Next Post

पिंपळगाव येथील १९ कोटींच्या विविध विकास कामांचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते उद्घाटन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.