Tuesday, May 13, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नेलपॉलिश लावण्याची ‘ही’ योग्य पद्धत जाणून घ्या; नखे होतील आकर्षक

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 20 March 2025, 9:30

तरुण मुली असो वा महिला आपण सुंदर आणि आकर्षक दिसावं यासाठी प्रयत्न करत असतात. त्यात बहुतेक मुली नखांना आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी नेल पेंट अर्थात नेलपॉलिशचा वापर करतात. मात्र, त्याची योग्य पद्धत माहिती असल्यास नखे आणखीनच आकर्षक दिसू शकतील.

जास्त नेल पेंट लावल्याने नखांचे नैसर्गिक सौंदर्य आणि चमक कमी होते. याचे कारण म्हणजे नेल पेंट लावण्यापूर्वी आणि नंतर काय करावे हे सर्वांनाच माहीत नसते. पण, आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत, ज्यामुळे नखांची चमक टिकून राहील आणि नेल पेंटचा पोत देखील गुळगुळीत राहील, ज्यामुळे नखे खूप सुंदर दिसतील. नवीन नेल पेंट लावण्यापूर्वी जुनी नेल पेंट नेहमी काढून टाकावी. यासाठी नॉन-एसीटोन रिमूव्हर वापरावे. कारण, एसीटोन रिमूव्हर नखांमधील ओलावा काढून टाकतो आणि कोरडेपणा आणतो. नखे सुंदर दिसण्यासाठी, नेल पेंट लावण्यापूर्वी त्यांना चांगला आकार द्या.

तसेच जेव्हाही तुम्ही नेल पेंट काढाल तेव्हा बदाम तेल, खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईलने नखांची मसाज करा. त्यांना अर्धा तास असेच राहू द्या जेणेकरून नखे तेलातील पोषक द्रव्ये व्यवस्थित शोषून घेतील. नेहमी उत्तम दर्जाचे नेल पेंट वापरा. चांगल्या प्रतीचा नेल पेंट बराच काळ टिकून राहू शकते आणि नखांना हानी पोहोचवत नाही. त्यामुळे गुणवत्तेशी तडजोड करू नका.

Santosh Munde

Santosh Munde

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यात कृत्रिम वाळू धोरणाला मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीतील 6 निर्णय जाणून घ्या..

Tuesday, 13 May 2025, 15:55

हृदयद्रावक..! पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू; जिल्ह्यात खळबळ

Tuesday, 13 May 2025, 15:36

धक्कादायक ; पोटच्या मुलाने रागाच्या भरात जन्मदात्या आईच्या डोक्यात कुकर घातला अन घडलं भयंकर..

Tuesday, 13 May 2025, 15:34
big-news-pradeep-kand-appointed-as-bjp-pune-north-district-president

जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांची भाजप पुणे जिल्हाध्यक्षपदी (मावळ) नियुक्ती

Tuesday, 13 May 2025, 15:18

Mumbai Bomb Threat: 2 दिवसांत बॉम्बस्फोट होणार! महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला निनावी ई-मेल; पोलीस प्रशासनास सतर्कतेचे आदेश

Tuesday, 13 May 2025, 14:46
Anushka Sharma-Virat Kohli visit Premanand Maharaj in Vrindavan.

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्कासह संत प्रेमानंद यांच्या भेटीला

Tuesday, 13 May 2025, 14:05
Next Post

नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल.

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.