Tuesday, May 13, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मतदार ओळखपत्र आता ‘आधार’शी केले जाणार लिंक; निवडणूक आयोगाची तयारी सुरु

Supriya Gadiwanby Supriya Gadiwan
Sunday, 16 March 2025, 16:19

पुणे : सध्या निवडणूक आयोग पॅनकार्डप्रमाणेच आता मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याच्या योजनेवर गांभीर्याने काम करत आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी १८ मार्चला केंद्रीय गृह सचिव आणि कायदा व न्याय मंत्रालयाचे सचिव यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये मतदार ओळखपत्रे आधारशी  जोडण्याबद्दल चर्चा होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून देशभरात मतदारयाद्यांमध्ये घोळ होत असल्याचेआरोप होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमार यांनी ही बैठक बोलावली आहे.निवडणूक पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने आता मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाणार आहे. यासंदर्भात 18 मार्च रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि निवडणूक आयुक्त विवेक जोशी हे केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, सचिव राजीव मणी आणि यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी पॅनकार्डप्रमाणेच मतदार ओळखपत्रही ‘आधार’शी लिंक करण्यावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आतापर्यंत निवडणूक आयोगाने आधार आणि मतदार ओळखपत्राचा डेटाबेस लिंक केलेला नाही. डुप्लिकेट मतदार नोंदणी ओळखून मतदार यादी शुद्ध करता यावी यासाठी ही प्रक्रिया आता लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

ताज्या बातम्या

हृदयद्रावक..! पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू; जिल्ह्यात खळबळ

Tuesday, 13 May 2025, 15:36

धक्कादायक ; पोटच्या मुलाने रागाच्या भरात जन्मदात्या आईच्या डोक्यात कुकर घातला अन घडलं भयंकर..

Tuesday, 13 May 2025, 15:34
big-news-pradeep-kand-appointed-as-bjp-pune-north-district-president

जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांची भाजप पुणे जिल्हाध्यक्षपदी (मावळ) नियुक्ती

Tuesday, 13 May 2025, 15:18

Mumbai Bomb Threat: 2 दिवसांत बॉम्बस्फोट होणार! महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला निनावी ई-मेल; पोलीस प्रशासनास सतर्कतेचे आदेश

Tuesday, 13 May 2025, 14:46
Anushka Sharma-Virat Kohli visit Premanand Maharaj in Vrindavan.

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्कासह संत प्रेमानंद यांच्या भेटीला

Tuesday, 13 May 2025, 14:05

Breaking News : अष्टापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी अतुल कोतवाल तर उपाध्यक्षपदी अभिमन्यू कोतवाल बिनविरोध

Tuesday, 13 May 2025, 13:56
Next Post

शिवनेरी किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला; जखमींना रुग्णालयात केलं दाखल!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.