Monday, May 12, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दहावीच्या विद्यार्थिनीला शाळेच्या मुख्याध्यापकांने पाठवले अश्लील व्हिडिओ,गुन्हा दाखल झाला अन्…

Supriya Gadiwanby Supriya Gadiwan
Saturday, 29 March 2025, 9:14

नांदेड : राज्यात महिला मुलीवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशातच आता नांदेड जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांने दहावी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीला अश्लील व्हिडीओ पाठवला.असल्याची माहिती समोर आली आहे..त्यानंतर हे प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत गेलं. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होताच बदनामीच्या भीतीने मुख्याध्यापकांने विष पिऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड शहराजवळ असलेल्या पासदगाव येथे पुष्पांजली माध्यमिक शाळा आहे. या शाळेवर सुनील कारामुंगे हे मुख्याध्यापदी कार्यरत आहेत. त्यांनी शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ पाठवले होते. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना याबाबत समजलं तेव्हा त्यांनी मुख्याध्यापक कारामुंगेंविरोधात पोलीसात तक्रार दाखल केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल होताच बदनामी होईल या भीतीने मुख्याध्यापक सुनील कारामुंगे यांनी विष प्राशन केलं. कुटुंबीयांनी तात्काळ शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केला असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान आत्महत्या पूर्वी मुख्याध्यापकांनी लिहिलेल्या चिठ्ठीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या चिठ्ठीत पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी माझा मानसिक छळ केला आहे त्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याबद्दलची पडताळणी सुरू असल्याचं पोलिसांना सांगितलं असून या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

ताज्या बातम्या

Sensex zooms over 2,300 pts, Nifty above 24,700 on India-Pak ceasefire

शेअर मार्केटमध्ये झालेल्या वादळी वाढीमुळे गुंतवणूकदारांना ११ लाख कोटींचा नफा, जाणून घ्या वाढण्याची ५ कारणे

Monday, 12 May 2025, 10:23
know about What's Closed or open today on Buddh Purnima

आज बुद्ध पौर्णिमा, बँकांपासून शाळांपर्यंत काय सुरू आणि काय बंद? जाणून घ्या सविस्तर

Monday, 12 May 2025, 9:25
unseasonal rain in west part karmala tehsil

करमाळा तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; शेतकऱ्यांची उडाली तारांबळ

Monday, 12 May 2025, 8:58
13 people died as truck hits tailor in raipur

भीषण अपघात! ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा जागीच मृत्यू; नऊ महिलांसह चार लहान मुलांचा समावेश

Monday, 12 May 2025, 8:50
2 Arrested Over Involvement In Spying Activities Linked To Pak Official In Delhi

दिल्लीतूनच लीक होत होत्या भारतीय लष्कराच्या प्रत्येक हालचाली, पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक

Monday, 12 May 2025, 8:32
DRDO Pune Scientists Develop Humanoid Robot for Frontline Military Missions

रोबोट जवान सीमेवर लढणार; पुण्याच्या प्रयोगशाळेत निर्मिती

Monday, 12 May 2025, 8:10
Next Post

रमजान ईदची जय्यत तयारी. मस्जिदी, ईदगाहवर अदा होणार नमाज

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.