Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rupali Chakanakar : रूपाली चाकणकर SIT समोर हजर ; चौकशीनंतर दिली पहिली प्रतिक्रिया..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 10 May 2026, 18:02
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

Rupali Chakanakar : मुंबई : स्वयंघोषित बाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर रविवारी विशेष तपास पथकासमोर (SIT) चौकशीसाठी हजर झाल्या. बलात्कार, लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीसारख्या गंभीर आरोपांमध्ये अटकेत असलेल्या अशोक खरातसोबतच्या कथित संबंधांच्या पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी करण्यात आली. याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाला आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याची भूमिका चाकणकर यांनी स्पष्ट केली. Rupali Chakanakar 

नाशिक पोलिसांनी 18 मार्च रोजी अशोक खरातला एका महिलेवर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. तपासादरम्यान लैंगिक अत्याचार, जमिनी बळकावणे, आर्थिक गैरव्यवहार तसेच काळ्या जादूच्या माध्यमातून फसवणूक केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले. या प्रकरणातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 गुन्ह्यांच्या तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. Rupali Chakanakar 

 

खरातसोबतचे संबंध चर्चेत आल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, चौकशीसाठी नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी तपास अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची तयारी दर्शवली. Rupali Chakanakar 

“एसआयटी तपासात जे काही प्रश्न विचारले जातील, त्यासंदर्भात माझ्याकडून पूर्ण सहकार्य असेल. तपास यंत्रणेला आवश्यक ती मदत करण्याची माझी जबाबदारी आहे,” असे चाकणकर यांनी सांगितले. Rupali Chakanakar 

तसेच, “सध्या अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतरच सत्य समोर येईल. त्यामुळे तपास प्रक्रियेला सहकार्य करणे हेच माझे कर्तव्य आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. Rupali Chakanakar 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

Tuesday, 9 June 2026, 22:28

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

Tuesday, 9 June 2026, 21:46

विमाननगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स व ई-सिगारेट विक्रीप्रकरणी एकाला अटक

Tuesday, 9 June 2026, 21:08

आंदेकर टोळीचा ‘सराईत’ गजाआड; हडपसरमध्ये सापळा रचून गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Tuesday, 9 June 2026, 20:39

औषध माफियांना दणका! कोल्हापूर-पुण्यात FDA चा छापा; 24.87 लाखांचा अवैध साठा जप्त

Tuesday, 9 June 2026, 19:52
Next Post

Theur News : थेऊरमध्ये घुमणार 71 गावातील वारकऱ्यांचा 'ज्ञानोबा-तुकोबा' चा गजर ; 15 मे रोजी ऐतिहासिक चंदनउटी व मोगरा आरास सोहळा ; 500 टाळकरी एकाच सुरात अभंगवाणी सादर करणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.