व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये इंधनचोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त; 6 जणांना अटक, तर 48 लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यात गेल्या 15 वर्षांपासून इंधनचोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंधन माफिया टोळीचा...

Read more

हृदयद्रावक ! शेतात काम करताना घडले भलतेच काही; मुसळधार पावसाने विद्यूत तार तुटली; विजेच्या झटक्याने चौघांचा मृत्यू

चंद्रपूर : विदर्भात गेले काही दिवस झाले मुसळधार मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. या मुसळधार पावसामुळे विद्युत तार शेतात तुटून...

Read more

अभियांत्रिकीच्या 50 हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; विशेष ‘ए कॅप’ फेरी होणार…

-संतोष पवार पळसदेव : शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असून, दोन दिवसांपुर्वी प्रवेशाची तिसरी फेरी पुर्ण...

Read more

परिस्थिती हाताबाहेर : मणिपूरमध्ये पाच दिवस इंटरनेट बंद…

मणिपूर : गेल्या वर्षभरापासून धगधगत असलेल्या मणिपूर पुन्हा एकदा हिंसेच्या दिशेने जात असून राज्यातील परिस्थिती बिघडली आहे. गेल्या आठवड्यात पुन्हा...

Read more

 आग्रह केल्यास अजित पवार हे बारामती मधूनच निवडणूक लढतील; जयंत पाटील यांनी ‘हे’ कारण देत केला दावा..

गोंदिया : राज्यात सद्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी आणि अविरोधक एकमेंकावर आरोप प्रत्यारोप करत आहे. नेते मंडळी...

Read more

अभिनेत्री मलायका अरोरावर दु:खाचा डोंगर कोसळला; वडिलांनी घेतला टोकाचा निर्णय, इमारतीवरून उडी मारून केला आयुष्याचा शेवट

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी इमारतीवरून उडी मारून आयुष्याचा शेवट...

Read more

नालासोपारा येथे पोलीस ठाणे हद्दीतच 30 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार…

नालासोपारा : देशात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. त्याविरोधात देशभरात आंदोलनं सुद्धा सुरु आहेत. मात्र, अजूनही महिलांविरोधात घडणारे...

Read more

दुःखद ! सकाळी सकाळी रेल्वेसमोर उडी मारत दोघांनी केला आयुष्याचा शेवट..

हिंगोली : हिंगोली जिल्ह्या धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज पहाटे दोघांनी रेल्वेखाली उड्या घेत आपलं जीवन संपवल्याची घटना घडली...

Read more

ऑलिम्पिक विजेता नेमबाज स्वप्निल कुसळेला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून 11 लाखांचे बक्षिस

पुणे : कोल्हापूरचा भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारतीय नेमबाजीत कांस्य पदक मिळविले आहे. भारताची मान...

Read more

सापापेक्षाही खतरनाक भारतातील ‘या’ 3 महिला माहिती आहेत का? यांच्याकडे आहे जगातील सर्वांत धोकादायक विष; पोलिसही चक्रावले

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी 3 महिलांना अटक केली आहे. या...

Read more
Page 88 of 1531 1 87 88 89 1,531

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!