व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ताज्या बातम्या

पुण्यातील वडगाव शेरीत भाजपला मोठा धक्का…! माजी आमदार तुतारी फुंकण्याच्या तयारीत

पुणे : पुण्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. वडगाव शेरीतील भाजपचे नेते माजी आमदार बापूसाहेब पठारे हे घरवापसी करणार आहेत....

Read more

शिरूर पोलिसांनी केली 4 जनावरांची सुटका ; तिघांवर गुन्हा दाखल

अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : छोटा हत्ती टेम्पोतून कत्तली साठी घेऊन जाणाऱ्या दोन गाय व दोन कालवडींची शिरूर पोलिसांनी सुटका...

Read more

लोणीकंद पोलीसांनी गुन्हेगारी टोळीच्या आवळल्या मुसक्या; देशी बनावटीचे 7 पिस्टल 23 जिवंत काडतु‌से जप्त

लोणीकंद : सासवड येथील दहीहंडीचा कार्यक्रम उरकून कोलवडी येथील घरी येत असताना टोळक्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली...

Read more

दुर्दैवी…! बस-दुचाकीच्या अपघातात दोन पोलीस पुत्रांचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

कन्नड : कन्नड-चाळीसगाव रोडवर बस-दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला...

Read more

अहमदनगर जिल्हा मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; उपाध्यक्ष साहेबराव खामकर यांची माहिती .

हडपसर : अहमदनगर जिल्हा मित्र मंडळ पुणे संस्थेच्या वतीने नगर जिल्ह्यातील इयत्ता दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परिक्षेमध्ये ७५ %...

Read more

आवाज वाढव डीजेवाल्या तुला आहे पोलिसांचे संरक्षण ; पूर्व हवेलीत डीजेचा आवाज वाढल्याने नागरिकांचे आरोग्य रामभरोसे

लोणी काळभोर : सर्वोच्च न्यायालयाने दिवसा व रात्रीच्या वेळी डीजे, लाऊडस्पीकरच्या आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे. असे असतानाही पूर्व हवेलीतील...

Read more

महाराष्ट्र शासनाकडून 50 हजार जागांसाठी योजनादूत भरती सुरु; महिन्याला इतकं मिळणार मानधन…

-संतोष पवार पळसदेव : बेरोजगारी आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाकडून मोठी मेगा भरती काढण्यात आली आहे. खरंतर शासनाच्या...

Read more

महायुतीत ठिणगी; हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक

पुणे : पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चेतन तुपे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत भाजप पदाधिकाऱ्यांनी...

Read more

महाराष्ट्राला हादरा…! गरोदर महिलेसह नवरा आणि मुलाची निर्घृण हत्या; तिहेरी हत्याकांडाने खळबळ

रायगड : पुरोगामी महारष्ट्राला पुन्हा एकदा हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ पोशिरमध्ये तिहेरी हत्याकांडाची...

Read more

खळबळजनक…! दरोडेखोरांच्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तिसगाव तालुक्यात वयोवृद्ध व्यक्तीला चोरट्याने डोक्यात धारधार शस्त्राने वार करून खून...

Read more
Page 112 of 1541 1 111 112 113 1,541

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!