Sunday, May 11, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Crime News : दौंड शहरात दोन तरुणींची छेडछाड; दोघांवर गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 19 March 2025, 10:24

दौंड : दौंड शहरातील हिंद टॉकीज जवळ दोन तरुणींची छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (ता.18) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दौंड हद्दीतील हिंद टॉकीज जवळ ही घटना घडली आहे.

किरण राजू पवार आणि चंद्रकांत उर्फ हड्डी धोत्रे (दोघेही रा. वडार गल्ली, दौंड) यांच्याविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात भा.दं.वि. 74, 351(2), 3(5), तसेच बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता.18) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि तिची मैत्रीण सिटी इन हॉटेलमधून जेवण करून स्कुटीवरून घरी निघाल्या होत्या. यावेळी हिंद टॉकीज जवळ आरोपी किरण पवार आणि चंद्रकांत धोत्रे हे मोटारसायकलवर आले आणि फिर्यादीच्या गाडीला आडवे येऊन जबरदस्तीने त्यांना अडवले.

आरोपी चंद्रकांत धोत्रे याने फिर्यादीची ओढणी खेचून तिचा उजवा हात पकडला आणि “तु माझ्यासोबत चल” असे म्हणत विनयभंग केला. पीडितेने त्याचा हात झटकुन बाजुला केला. तसेच त्याच वेळी आरोपी किरण पवार याने पीडितेची मैत्रीण हिच्या डाव्या हाताच्या दंडाला धरुन तिला तु माझे सोबत येती का असे म्हणुन तिला गाडीवरुन खाली खेचुन तिचें मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तुम्ही आमचा हात का धरला, तुम्ही आमचा हात धरणारे कोण लागुन गेले असे म्हणाले असता त्या दोघांनी शिवीगाळ केली.

घाबरलेल्या पीडितांनी तेथून निघून बसस्टँडजवळ थांबून आपला भाऊ आणि मित्राला घडलेली घटना सांगितली. त्याच वेळी आरोपी पुन्हा तेथे आले आणि पुन्हा अश्लील वर्तन व शिवीगाळ केली. पीडितेने घरी जाऊन वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला व नंतर दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींवर भा.दं.वि. 74, 351(2), 3(5), तसेच बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सरकारकडून ‘संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ’ साठी तब्बल 701 कोटी रुपयांची तरतूद

Sunday, 11 May 2025, 9:57

19 वर्षीय तरुणीने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ ची केली कमेंट, पुण्यातील तरुणीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Sunday, 11 May 2025, 8:35

हवामान अंदाजाने चिंता वाढवली, राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता, जाणून घ्या, पुण्यातील हवामान अंदाज

Sunday, 11 May 2025, 7:57

Today’s Horoscope: ‘या’ राशींचे भाग्य उजळणार, सर्व इच्छा होणार लवकरच पूर्ण

Sunday, 11 May 2025, 7:40

उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्याचे फायदे माहीती आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Saturday, 10 May 2025, 23:08

मोठी बातमी..! पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, तीन तासातच रंग दाखवायला सुरुवात; सीमावर्ती भागात ड्रोन हल्ल्यासह गोळीबार सुरु…

Saturday, 10 May 2025, 22:30
Next Post

दोन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्ड्यांवर दौंड पोलिसांनी टाकला छापा, चार जणांना अटक

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.