Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आयटीत काम करणाऱ्या तरुणाचे पत्नीवर चाकूने सपासप वार : बंगळुरात पुण्यातील महिलेची निर्घृण हत्या

Supriya Gadiwanby Supriya Gadiwan
Friday, 28 March 2025, 12:52

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वैवाहिक जीवनातल्या वादातून हत्याकांडाच्या घटना समोर येण्याच प्रमाण वाढल असताना आता पुण्यातील रहिवासी असणाऱ्या तरुणीची बंगळुरमध्ये हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या इंजिनियर तरुणाने बंगळुरमध्ये आपल्या पत्नीची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील राकेश खेडकर नावाच्या व्यक्तीने पत्नी गौरी सांबेकर हिचा खून केला आहे. राकेश आणि गौरी यांचं दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं. दोघेही एका खाजगी कंपनीत कामाला असून सध्या वर्क फ्रॉम करत होते. त्या दोघांच्यात अनेकदा किरकोळ कारणावरून वाद होत होता.बुधवारी रात्री जेवण करत असताना दोघांमध्ये पुन्हा असाच वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात गौरीने राकेशवर हात उचलला. त्याचा राग अनावर झाल्यानंतर राकेशने गौरीवर चाकूने सपासप वार केले . या हत्येनंतर राकेशने गौरीचा मृतदेह एका मोठ्या ट्रॅव्हल सुटकेसमध्ये भरला आणि बाथरूममधून त्याने पळ काढला. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

या हत्येनंतर आरोपीनं पीडितेचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून ठेवला होता. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पण हत्येनंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी पुण्याजवळून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीला आता बंगळुरूला आणलं जात आहे.आरोपीनं बुधवारी रात्री गौरीची निर्घृण हत्या केली. यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरल्याचं सांगितलं जात आहे. मात्र मृतदेहाचे खरंच तुकडे केले होते का? याला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिला नाही.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

ताज्या बातम्या

तुळजापूर ड्रग्स प्रकरण : ‘या ‘भाजप नेत्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Saturday, 17 May 2025, 15:18

Breaking News : पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Saturday, 17 May 2025, 13:32

उजनी धरण विषारी पाण्याच्या विळख्यात, धरणाकाठचे नागरिक आजाराने त्रस्त ; जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा दावा

Saturday, 17 May 2025, 13:18

पिंपरी महापालिकेची कारवाई ; तब्बल 36 अनाधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवला

Saturday, 17 May 2025, 12:32

दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणाऱ्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळेचां समावेश

Saturday, 17 May 2025, 11:55

शिरूरमध्ये युवक गांजासह अटक;एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

Saturday, 17 May 2025, 11:06
Next Post

छत्रपती संभाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याचे लोणी काळभोरसह कदमाकवस्तीतील सकल हिंदू समाजाच्यावतीने स्वागत

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.