व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Thursday, May 22, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job News ! बुलडाणा येथील फुंडकर कृषी महाविद्यालयात नोकरीची संधी; 45 हजारांपर्यंत मिळू शकतो पगार…

Editorby Editor
Tuesday, 3 December 2024, 8:00
recruitment in hindustan copper limited know details here

पुणे : बुलडाणा येथील भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषी महाविद्यालय येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, आता अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 45 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.

भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषी महाविद्यालय, बुलडाणा येथे सहाय्यक प्राध्यापक आणि शारीरिक प्रशिक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला बुलडाणा येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 10 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pdkv.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : सहायक प्राध्यापक आणि शारीरिक प्रशिक्षक.
– एकूण रिक्त पदे : 10 पदे.

– नोकरीचे ठिकाण : बुलढाणा.
– शैक्षणिक पात्रता : एम.पी.एड., पदव्युत्तर पदवी, पीएच.डी. संबंधित विषयातील पदवी किंवा नेट/सेट/एसएलईटी.

– वेतन/मानधन : दरमहा रु. 12,000/- ते रु. 45,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.

– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 02 डिसेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 डिसेंबर 2024.

– अर्ज पाठवण्याचा पत्ता : असोसिएट डीन, भाऊसाहेब फंडकर शासकीय कृषी महाविद्यालय, टेक्निकल स्कूल, धाड रोड, बुलडाणा, जि. बुलडाणा-443001.

Editor

Editor

ताज्या बातम्या

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; थोरल्या सुनेचं थेट महिला आयोगाकडे बोट

Thursday, 22 May 2025, 17:49

फडणवीस सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका ; तब्बल 13 जिल्ह्यांना मिळाले नवे पोलीस अधीक्षक

Thursday, 22 May 2025, 16:51

पुण्यात खळबळ ; वैष्णवीनंतर आणखी एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 22 May 2025, 16:29

अभिनेता सलमान खानच्या जीवाला धोका? एका महिलेने सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसण्याचा केला प्रयत्न

Thursday, 22 May 2025, 16:29

एका क्लिकवर कळणार कोणाच्या नावावर किती जमीन, जाणून घ्या सविस्तर माहिती

Thursday, 22 May 2025, 16:16

संचमान्यता निकष बदल करा : मुख्याध्यापक महामंडळाची मागणी

Thursday, 22 May 2025, 15:52
Next Post

पाणी गरम करण्यासाठी हिटरचा वापर करताय? तर 'ही' काळजी घ्याच, अन्यथा...

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.