Monday, May 12, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job News ! आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था येथे निघाली भरती; ऑनलाईन करता येणार अर्ज…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 February 2025, 7:00

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2025 ही असणार आहे.

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था येथे फील्ड अन्वेषक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 16 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, [email protected] येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : फील्ड अन्वेषक.
– एकूण रिक्त पदे : 16 पदे.

– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 24 फेब्रुवारी 2025.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 मार्च 2025.
– अर्ज पाठवण्याचा ई- मेल आयडी : [email protected]

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News: एम्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने स्वतःचा गळा चिरुन केली आत्महत्या; सुसाईड नोटमधुन धक्कादायक खुलासा

Monday, 12 May 2025, 15:03

Shirur Accident: पुणे-अहिल्यानगर बाह्य मार्गावर, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू 

Monday, 12 May 2025, 14:29
DCM ajit Pawar and Sharad Pawar shares stage once again mumbai Maharashtra

अजित पवार आणि शरद पवार पुन्हा दिसले एकत्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित… नेमकं कारण काय?

Monday, 12 May 2025, 14:15
Maharashtra Class 10 Result 2025 to be out on May 13

SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर

Monday, 12 May 2025, 13:52
near about five lakh ornaments stolen in shirur ST bus stand pune

शिरूर बसस्थानकातून प्रवासी महिलेचे पावणेपाच लाखांचे दागिने लंपास….

Monday, 12 May 2025, 13:12
nilesh chaudhari to felicitate by chhatrapati sambhaji maharaj jivan gaurav puraskar by sambhaji brigade pune

सोरतापवाडी येथील उद्योजक निलेश चौधरी यांना छत्रपती संभाजी महाराज जीवनगौरव राज्यस्तरीय विशेष पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार

Monday, 12 May 2025, 12:45
Next Post

Horoscope Today : आज महाशिवरात्रीचा दिवस १२ राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.