Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘या’ राशींसाठी आजचा दिवस आहे फलदायी; जाणून घ्या राशी भविष्य सविस्तर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 5 March 2025, 8:09
Know todays horoscope here in details

मेष : आर्थिक कामांसाठी आजचा दिवस आपल्याला विशेष अनुकूल असणार आहे. कौटुंबिक जीवनातील मतभेद कमी होणार आहेत. आज आपल्याला स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे.

वृषभ : आपला उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आपले मनोबल व आत्मविश्वास वाढेल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आता कमी होईल. रखडलेली कामे पूर्ण करू शकणार आहात.

मिथुन : मानसिक अस्वस्थतेमुळे आज आपले कामामध्ये लक्ष लागणार नाही. प्रवास शक्यतो आज नकोत. आज आपल्याला काही अनावश्यक खर्च करावे लागणार आहेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील.

कर्क: काहीजण आज जुन्या आठवणींमध्ये रमणार आहेत. जुने मित्र-मैत्रिणी भेर्टतील. आजचा आपला दिवस आनंदात जाईल. प्रवास सुखकर होणार आहेत, मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.

सिंह: तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. आपले आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करोल.

कन्या : आज आपले मनोबल वाढणार आहे. काहींना आज भाग्यकारक अनुभव येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी आज आपण विशेष प्रयत्नशील राहाल. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.

तुळ : आपल्याला आज कसले तरी मानसिक दडपण राहण्याची शक्यता आहे. कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नये. कामाचा ताण व दगदग राहील. आज आपण कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत.

वृश्चिक: आपले आरोग्य सुधारणार आहे. मन आनंदी राहील. उत्साहाने व नवीन उमेदीने आज आपण कामाला लागणार आहात, मानसिक ताकद उत्तम राहील. प्रवासाकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे.

धनु : काहींचा आज आराम करण्याकडे तर काहींचा मनोरंजनाकडे कल असणार आहे. विनाकारण अनावश्यक खर्च वाढणार आहेत. प्रवासात व वाहने चालविताना आज आपण विशेष काळजी व दक्षता घ्यावी.

मकर: आज आपण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपला वेळ राखून ठेवणार आहात. काहींना विविध लाभ होणार आहेत. आर्थिक कामात आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

कुंभ: तुम्ही आज विशेष आनंदी व आशावादी असणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होणार आहेत.

मीन : तुम्ही आपले कार्यक्षेत्र वाढविणार आहात. नवी दिशा सापडेल. आपल्याला हवी असणारी सुसंधी लाभणार आहे. प्रसिद्धी मिळेल. काहींना गुरुकृपा लाभणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नाशिक हादरलं! पोलिसाचा शिक्षिकेवर अत्याचार, प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी अन…

Saturday, 17 May 2025, 15:52

Parali Crime: युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल…

Saturday, 17 May 2025, 15:47

तुळजापूर ड्रग्स प्रकरण : ‘या ‘भाजप नेत्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Saturday, 17 May 2025, 15:18

Breaking News : पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Saturday, 17 May 2025, 13:32

उजनी धरण विषारी पाण्याच्या विळख्यात, धरणाकाठचे नागरिक आजाराने त्रस्त ; जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा दावा

Saturday, 17 May 2025, 13:18

पिंपरी महापालिकेची कारवाई ; तब्बल 36 अनाधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवला

Saturday, 17 May 2025, 12:32
Next Post
Headmaster committed suicide in kurduwadi solapur

पुण्यात सावकारी पाश ! त्रासामुळे तरुणाची आत्महत्या

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.