Horoscope Today: आज सोमवार (१० फेब्रुवारी) आहे. आज अनेक राशींवर मंगल-अमंगल परिणाम पाहायला मिळतील. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल असतील की प्रतकुल ? तुम्हाला आज कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल. आज तुम्हाला कोणत्या संधी मिळतील? आजचा दिवस कुटुंब, मित्र, आरोग्य,नातेसंबंध, व्यवसाय, आणि प्रेमासाठी कसा असेल? जाणून घ्या आजचे राशीभविष्य.
मेष रास: आजचा दिवस शुभ असेल. तुमचा जोडीदार आणि तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ द्याल. व्यवसायात फायदा होईल.
वृषभ रास: या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असेल. प्रगतीशील होईल. चांगली वार्ता ऐकायला मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावि लागेल. व्यवसायात वाढ होईल.
मिथुन रास: आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. व्यस्त असाल. विचारपूर्वक काम करा. व्यवसायात वृद्धी होईल.
कर्क रास: आजचा दिवस शुभ असेल. या लोकांनी आज वाद करणे टाळावे. व्यवसायातील परिस्थिती अधिक मजबूत होईल. नोकरीत अपेक्षित यश मिळेल. आरोग्य उत्तम असेल.
सिंह रास: आज आत्मविश्वास वाढलेला असेल. मेहनतीनुसार तुम्हाला यश मिळेल. उत्पन्न वाढण्यास मदत होईल. कामाशी निष्ठा बाळगा.
कन्या रास: धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांची मदत होईल. व्यवसायात पूढे जाल. प्रेमप्रकरणापासून दूर रहा.
तूळ रास: आजचा दिवस शुभ असणार आहे. यांचे वैवाहिक जीवन सुखी असेल. नोकरीत बढती होऊ शकते. धनप्राप्ती होईल. गुंतवणूक केल्यास फायदा होईल.
वृश्चिक रास: आजचा दिवस सामान्य असेल. दिवस लाभदायक असेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाची स्थिती सुधारेल.
धनु रास: आजचा दिवस चांगला असेल. आज प्रलंबित कामे पूर्ण होतील. आजचा दिवस शुभ आहे. आर्थिक बाबींमध्ये फायदा होईल. कौटुंबिक सुख, समाधानात वाढ होईल. आज संपत्ती वाढेल.
मकर रास: आज मित्रत्वाचे संबंध वाढीस लागतील. आज नवीन संधी उपलब्ध असतील त्याचा फायदा घ्या. होतील. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. व्यवसायात वाढ होईल.
कुंभ रास: आजचा दिवस लाभदायक राहील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबातील शुभकार्यात सहभागी व्हाल. पूर्वी केलेली कामे फलदायी ठरतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. विवाहाबाबत निर्णय घेण्यास उशीर करू नका.
मीन रास: काही प्रमाणात संमिश्र दिवस असेल. नवीन व्यावसायिक धोरणांमधून तुम्हाला फायदा होईल. मान-सन्मान मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.