Saturday, May 10, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Horoscope Today : मकर, कुंभ, मीन राशींसाठी आजचा दिवस सामान्य; वाचा आजचे राशीभविष्य

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 23 February 2025, 7:26

Horoscope Today : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगला तर, काहींसाठी वाईट असू शकतो. आज तुम्हाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे लाभ मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या…

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीक असणारा आहे.कोणतेही काम करत असाल तर घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला भविष्यात पैशांची कमतरता जाणवणार नाही. रोजच्या जीवनशैलीत थोडाफार बदल करण्याचा प्रयत्न करा.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या आरोग्यात काहीसा चढ-उतार जाणवू शकतो. यासाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करा. मानसिक शांततेसाठी नियमित योग, ध्यान करा. तसेच, सकस आहार घ्यायला सुरुवात करा. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होईल.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुम्ही समाधानी असाल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. नियमित व्यायाम आणि योगासन करायला सुरुवात करा.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

India-Pakistan War: भारतीय महिला पायलट शिवानी सिंग पाकिस्तानच्या ताब्यात; “सत्य काय” जाणून घ्या…

Saturday, 10 May 2025, 16:44
MLA Deepak Kesarkar announced retirement from politics

आमदार दीपक केसरकर यांच्याकडून राजकीय निवृत्तीची घोषणा; जनमानसात ठरला चर्चेचा विषय

Saturday, 10 May 2025, 16:41
Samrudhhi mahamarga last phase

समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण पुढच्या आठवड्यात?

Saturday, 10 May 2025, 16:21

 पाकिस्तान जगाच्या नकाशावरून मिटवला पाहिजे; इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कंगना रनौतचा संताप

Saturday, 10 May 2025, 16:11
11th class admission to complete till 15th august in maharashtra

अकरावी प्रवेशप्रक्रिया १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार

Saturday, 10 May 2025, 16:05

वाहनचालकांना दिलासा ; ऑनलाइन पेमेंट व्यवहारावर लावलेल्या बंदीचा निर्णय अखेर मागे

Saturday, 10 May 2025, 15:59
Next Post

केळी खाण्याचे 'हे' आहेत फायदे; हृदयासाठी फायदेशीर असतेच, शिवाय मधुमेहावरही प्रभावी

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.